Browsing Tag

सराईत गुन्हेगार

Chikhali : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 26 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका स्कॉर्पिओ कारमधून 26 हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 9) चिखली येथे…

Pune : सराईत गुन्हेगारांकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करीत त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात आली. युनिट चारच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 33, रा सोमवार पेठ,…

Pune : मोक्कातील 6 वर्षांपासून फरार आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - विविध गुन्ह्यांसाठी मोक्का दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. करण मुरलीधर चोरघे (रा. वय,30 रा. वांगणी, वेल्हा, पुणे), असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.फरार आरोपींचा शोध घेत…

Pune : युवकांना गांजा विक्री करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन युवकांना गांजा विक्री करणा-या एका सराईत गुन्हेगाराला युनिट चारच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शौकत बाबुलाल शेख (वय 52, रा. नेताजीवाडी,…

Chinchwad : घरात घुसून सराईत गुन्हेगाराचा राडा; मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका घरात घुसून तीन जणांनी मिळून घरातील वस्तूंची तोडफोड केली. तसेच पतीला मारण्याची व मुलीला गायब करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.…

Sangvi : तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - दरोड्याच्या गुन्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव (वय 24, रा. जुनी सांगवी) असे अटक…

Pune : तळजाई टेकडीवरील खुनाचे गूढ उलगडले ; शिवीगाळ केली म्हणून सराईत गुन्हेगारांकडून वेटरचा खून

एमपीसी न्यूज- तळजाई टेकडीवर 30 नोव्हेंबर रोजी आढळून आलेल्या एका वेटरच्या खुनाचे गूढ उलगडले असून या खून प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. शिवीगाळ केली म्हणून सराईत गुन्हेगाराने त्याच्या चेहऱ्यावर वार करून त्याचा…

Pune : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज- बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. बिबवेवाडी परिसरातील बकुळ हॉलसमोर बुधवारी (दि. 20) ही कारवाई करण्यात आली.उमेश रमेश कोकाटे (वय 34 वर्षे रा.पोकळे वस्ती,…

Chinchwad : भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता टोळीवर मोक्का; अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे…

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता याच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई केली. याबाबतचे आदेश आज (मंगळवारी) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले.…

Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - एका सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.शंकर उर्फ हड्या मधकर पवार, (वय 19, रा. सोमाटणे…