Browsing Tag

सराईत गुन्हेगार

Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - एका सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.शंकर उर्फ हड्या मधकर पवार, (वय 19, रा. सोमाटणे…

Wakad : सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या टोळीवर वाकड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. टोळीप्रमुख अनिकेत याच्यावर ऑक्टोबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली होती. एमपीडीएची ही आयुक्तालयाची पहिली कारवाई होती.…

Dighi : तीन सराईत चोरटे गजाआड; दिघी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना दिघी पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.रमेश भुकल साह (वय 25, रा. गव्हाणे वस्ती भोसरी. मूळ रा. नबीगंज, पो. मिरगंज, जि. सिहान,…

Pune : सराईत गुन्हेगाराकडून 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराकडून वानवडी पोलिसांनी 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.अजय रणछोड उर्फ राजू खरे (वय 20 रा. काळेपडळ, हडपसर, पुणे, मु. गंगापूर औरंगाबाद), असे या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Dehugaon : सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकी समोर खून

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकी समोर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवार) देहूगाव पोलीस चौकी समोर घडली.शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय 35, रा. देहुची माळवाडी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव…

Yerawada : एटीएम फोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या टोळीकडून पुण्यातील 25 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – एटीएम फोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पुणे, पिंपरी, येथील 25 गुन्हे उघडकीस आणण्यास येरवडा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, घातक शस्त्र आणि मोटारसायकलसह तब्बल 26 लाख 44 हजार रुपये…

Pune : सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदा घातक शस्त्र जवळ बाळगणाऱ्या मेदनकरवाडी (ता. खेड) येथील मार्तंडनगरमधून बेचाळीस वर्षीय सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.संदीप अरुण शिंदे ( वय - ४२ वर्षे, रा. मेदनकरवाडी,…

Kothrud : सराईत गुन्हेगारास दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज – कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार साजन जगताप(वय 24,रा. कोथरूड) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.परीमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. साजन याच्यावर त्याच्या…

Bhosari : सराईत आरोपीला अटक; पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (दि. १७) सायंकाळी केली.भीमजीत नागेश राऊत (वय 28, रा.…

Dighi : दहशत माजविणारी सराईत गुन्हेगारांची टोळी तडीपार

एमपीसी न्यूज - दिघी परिसरात दहशत माजविणा-या चार जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अनिकेत हेमराज वाणी (वय 19 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अमर विनायक माने (वय 19, रा.…