Browsing Tag

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

Pune : प्रत्येक मंत्र्याच्या घरात बासरी वाजायला हवी ! – पं. हरीप्रसाद चौरासिया

एमपीसी न्यूज - ‘‘बासरी हे वाद्य योगाप्रमाणे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते आणि त्याबरोबरच आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न ठेवते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या घरात बासरी वाजायलाच हवी, पण खास करून प्रत्येक राजकारण्याच्या आणि मंत्र्याच्या…

Pune : यंदा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ 11 ते 15 डिसेंबर दरम्यान

एमपीसी न्यूज - आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' यंदा बुधवारी (दि. 11 डिसेंबर) ते रविवारी (दि. 15 डिसेंबर) दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे.…

Pune : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ कथक नृत्यकार पं. बिरजू महाराज यांच्या लालित्यपूर्ण नृत्याभिनयाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे…

Pune : बहारदार सहगायन आणि सहवादनाने रंगला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा पाचवा दिवस

एमपीसी न्यूज - अर्शद अली आणि अमजद अली या गायक बंधूंचे, तसेच अपूर्वा गोखले- पल्लवी जोशी या भगिनींचे रंगलेले सहगायन आणि निर्मला राजशेखर- इंद्रदीप घोष यांनी घडविलेला वीणा आणि व्हायोलिनच्या बहारदार सहवादनाचा आविष्कार याने ६६ व्या सवाई गंधर्व…

Pune : तबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध – पं. सुरेश तळवलकर  

एमपीसी न्यूज - तबल्याने भारतीय संगीताला समृद्ध केले आहे, मात्र तबलावाद्काने गिमिकच्या मागे न लागता, मूळ संगीताशी प्रामाणिक राहायला हवे, असे मत तालयोगी पंडीत सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले. 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'तील ‘अंतरंग’, या…

Pune : स्वतःसाठी वाजवा, लोकांना आवडेल – पं. बसंत काब्रा

एमपीसी न्यूज - स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी वाजवा. स्वतःला जे वाटते, तेच वाजवले पाहिजे, लोकांना हळूहळू ते आवडू लागेल, असे मत सरोदवादक पंडित वसंत काब्रा यांनी व्यक्त केले. 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'मध्ये ‘अंतरंग’ या कार्यक्रमादरम्यान ते…