Browsing Tag

ससून रुग्णालय

Pune : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी मार्शल लीलाकर ससून रुग्णालयातून पळाला

एमपीसी न्यूज -   शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून ( Pune) रुग्णालयातून  पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन…

Pune : ससून रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून लाच घेणाऱ्या लिफ्टमनला रंगेहात अटक

एमपीसी न्यूज - ससून रूग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात आलेली वैद्यकीय देयके मंजूर करुन देतो, असे सांगून ( Pune)  रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या लिफ्टमन ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.27) दुपारी…

Lonikand : बिबट्याचा 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला; मुलीला ससून रुग्णालयात करण्यात आले दाखल

एमपीसी न्यूज - लोणीकंद हद्दीतील बुरकेगाव  गावात ( Lonikand ) बिबट्याने एका 5 वर्षाच्या मुलीवर (उस्मानाबाद येथील, सध्या आळंदीजवळ मरकळ येथे राहतात) हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.MPC…

Talavade : तळवडे आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊ

एमपीसी न्यूज - तळवडे येथे झालेल्या आग दुर्घटनेत जखमी झालेल्या(Talavade )कामगार महिलांपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (दि. 10) मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी (शुक्रवारी) सहा कामगार महिला दगावल्या. त्यानंतर शनिवारी दोन तर रविवारी एका…

Talavade : तळवडे आग दुर्घटना; जखमी रुग्ण आणि नातेवाईकांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पिंपरी चिंचवड…

एमपीसी न्यूज - तळवडे येथे झालेल्या आग दुर्घटनेत (Talavade)नऊ कामगार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी…

Pune : ससून रुग्णालयाचा कारभार अधांतरीच

एमपीसी न्यूज - ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर (Pune) यांना राज्य सरकारने पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या…

Pune : ललित पाटील प्रकरणाचा पुणे पोलीस शेवटपर्यंत छडा लावू शकतील का ?-रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज - कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी( Pune ) कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले असून पुणे पोलीस शेवटपर्यंत या प्रकरणाचा छडा  लावू शकतील का ?  असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.त्यांनी…

Pune : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित

एमपीसी न्यूज - ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली (Pune) पदार्थ प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.…

Pune : ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करा- रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज - ड्रग्ज  माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे ( Pune) गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी  काल ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील…

Pune : उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात अनेक गुन्हेगार तळ ठोकून

एमपीसी न्यूज -  ड्रग्ज तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील( Pune) पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या ललित पाटीलने  पलायन केल्याने खळबळ उडाली आहे.ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्यानंतर ससून रुग्णालयात…