BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

सांगवी क्राईम

Sangvi : सासूशी फोनवर न बोलल्याने पतीकडून पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - सासूशी फोनवर न बोलणा-या पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.शीतल अमोल उगीले (वय 30, रा. पिंपळे…

Sangvi : चालकाला हत्याराचा धाक दाखवून कारमधील साहित्य चोरले

एमपीसी न्यूज - चालकाला हत्याराचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कारमधून बॅटरी व कार टेप चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे पिंपळेगुरव येथे घडली.सायबु दत्तू चव्हाण (वय 55, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Sangvi : घरात आलेल्या पाहुणीने मारला दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज - पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीने घरातील 4 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जुनी सांगवी येथे 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली.मयुरी हर्षद येळवंडे (वय 22, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणीचे नाव…

Sangvi : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून लॅपटॉप चोरी 

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून चोरटयाने घरातून लॅपटॉप चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. महेश तुकाराम चौधरी(वय 23, रा. मधुबन कॉलनी, गल्ली नं. 2 जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात…

Sangvi : पाणीचोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा रस्ता खोदून पाईपलाईनचे नुकसान केल्याप्रकरणी आणि अनधिकृत नळजोडणी करुन पाणी चोरल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते 24 जुलै 2019 दरम्यान नवी सांगवी येथे…

Sangvi : लग्नाचे आमिष दाखवून भावी जावयाने सासरच्यांना घातला लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज - घटस्फोटीत महिलेशी विवाह करण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तिच्या घरच्यांशी संपर्क वाढवला. महिलेच्या घरच्यांनी देखील त्याला भावी जावई म्हणून स्वीकारले. तसेच त्याचा मानपान केला. याचा गैरफायदा घेत भावी जावई महिलेचे पंधरा तोळे…

Sangvi : सख्ख्या चुलत्यानेच केला ‘त्या’ चिमुरडीवर अत्याचार; नराधम चुलता गजाआड

एमपीसी न्यूज - सांगवी येथे एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा बलात्कार तिच्या सख्ख्या चुलत्यानेच केला असल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलिसांनी नराधम चुलत्याला अटक केली आहे.सांगवी परिसरात पीडित बांधकाम…

Sangvi : बालिकेच्या बलात्कार व हत्या प्रकरणी नराधमांना तात्काळ फाशी द्या

एमपीसी न्यूज - सांगवी परिसरात अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून ठार मारण्यात आले. याप्रकरणी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी व युवासेनेच्या वतीने करण्यात आली.शिवसेना महिला आघाडी व…

Sangvi : मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज - मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री औंध परिसरात घडली.निलेश जीवन खेराळे (वय 36, रा. कामगार वसाहत औंध) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस…

Sangavi : ‘ओएलएक्स’वरून दुचाकी खरेदी करणे तरुणाला पडले महाग  

एमपीसी न्यूज - 'ओएलएक्स'वर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून संबंधित मालकाला तरुणाने संपर्क साधला. दुचाकी खरेदीचा व्यवहार होऊन पेटीएमव्दारे 80 हजार रूपये ट्रान्सफर केले. मात्र, दुचाकी न देताच तरुणाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच सांगवी…