Browsing Tag

सामाजिक कार्यकर्ते

Talegaon Dabhade : सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज - कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ श्रीपती पवार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, सूना, नातवंडे,भाऊ,पुतणे असा परिवार आहे.पवार हे माजी…

Talegaon Dabhade : बळवंत जयवंत काशिद पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- इंदोरी गावातील सामाजिक कार्यकर्ते व कृषीनिष्ठ शेतकरी बळवंत जयवंत काशिद पाटील (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुली, एक मुलगा, सून, दोन नातू असा मोठा परिवार आहे. इंदोरी विविध कार्यकारी सेवा…

Bhosari : प्रल्हाद गव्हाणे यांचे निधन

एमपीसी न्यूज- भोसरीतील सांप्रदायिक कुटुंबातील प्रल्हाद जंगल गव्हाणे यांचे (वय 62) अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आणि रोहित गव्हाणे यांचे ते…

Pimpri : भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…

Nigdi : महंमद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस

एमपीसी न्यूज - अ आणि फ जुलूस कमिटीच्या वतीने निगडी परिसरात इद ए मिलादुन्नबी (महमंद पैगंबर जयंती) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, नगरसेवक सचिन चिखले, पंकज भालेकर, सामाजिक कार्यकर्ते भाईजान काझी,…

Chinchwad : ईद ए मिलाद आणि अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विविध संघटनांसोबत शांतता बैठक

एमपीसी न्यूज - ईद ए मिलाद, गुरुनानक जयंती आणि अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या शांतता कमिटी, दक्षता कमिटी, विविध मुस्लिम संघटना, पोलीस…

Pune : नवजीवन मित्र मंडळाचे सचिव सागर राऊत यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे लष्कर भागातील नवा मोदीखाना भागातील नवजीवन मित्र मंडळाचे सचिव व  सामाजिक कार्यकर्ते सागर सुरेश राऊत (वय 36) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले,चार भावंडे असा परिवार आहे. ते पुणे आकाशवाणी केंद्र…

Pimpri : सामाजिक कार्यकर्ते सोपान काटे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील सामाजिक कार्यकर्ते  सोपान हरीभाऊ काटे (वय 63) यांचे बुधवारी (दि.6) अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, भाऊ,बहिण पुतणे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सोपान…

Pimpri : पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमधून काढला गाळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानगर येथील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमधून गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यामुळे पाइपलाईनमध्ये गाळ साचला होता. पाइपलाईनमधील संपूर्ण गाळ काढल्याचे स्वच्छ पाणीपुरवठा सुरु झाला असल्याचे सामाजिक…

Maval : दिवाळीनिमित्त दोन हजार किलो मिठाईचे वाटप

एमपीसी न्यूज - नाणे मावळातील देवा गायकवाड आणि मित्र परिवार यांच्या वतीने मावळ तालुक्यातील आंदर मावळ आणि नाणे मावळतील सुमारे पन्नास पेक्षा जास्त ग्रामीण भागातील विविध वाड्या वस्त्यांमध्ये दिवाळीनिमित्त दोन हजार किलो मिठाईचे वाटप करण्यात आले.…