Browsing Tag

सायकलपटू

Pune : पाच दिवसात 1600 किमी नाशिक-अमृतसर थरारक प्रवास करणारी पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के

(विश्वास रिसबूड)एमपीसी न्यूज- अत्यंत प्रतिकूल हवामान, कठीण परिस्थितीमध्ये सहनशक्तीची परिसीमा, मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर पुण्याच्या प्रीती मस्के हिने सायकलवरून अलीकडेच नाशिक ते अमृतसर 1600 किमीचे अंतर अवघ्या पाच…