Browsing Tag

सुभाष संचेती

Pimpri : सामाजिक कार्यकर्ते सुभाष संचेती यांचे निधन

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष उत्तमचंद संचेती यांचे निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते.त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.…