Browsing Tag

सोन्याची बांगडी

Bhosari : पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवासी महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील २८ हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 6 फेब्रुवारी 2020 रोजी कासारवाडी येथे उघडकीस आली.रंजना अशाोक चौकडे (वय 63, रा. सिंहगड रोड, नांदेड…