Browsing Tag

सोशल मिडिया

Pimpri : सोशल मिडियावर लहान मुलांचे अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरात आणखी…

एमपीसी न्यूज - सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी वाकड, चिखली आणि चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 6) बाललैंगिक अत्याचार प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात मागील एक महिन्यात एकूण नऊ…

National : अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसापासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालय उद्या शनिवारी (दि. 9) निकाल देणार आहे. या खटल्याची सुनावणी 16 ऑक्टोबरलाच पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला…

Dighi : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तसेच गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच तिचे अश्‍लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.याबाबत 25 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 16) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pimpri : दैदिप्यमान इतिहास असणा-या आपल्या देशाचा वर्तमान केविलवाणा – मकरंद अनासपुरे

एमपीसी न्यूज -  आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. आपलीच संस्कृती जगातील एकमेव संस्कृती अशी, आहे जिथे जनावरे, पाणी, झाडांची पूजा केली जाते.  दैदिप्यमान इतिहास असणा-या आपल्या देशाचा वर्तमान केविलवाने कसा हा विचार अंर्तमुख करणारा आहे, असे मत…

Bhosari : ……अन्‌ आमदार महेशदादांनी डान्स करत गोविदांना दिले प्रोत्साहन (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेले आणि विविध कारणांनी सतत चर्चेत राहणारे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दहीहंडीच्या उत्सावात आमदार दादांनी डान्स करत गोविंदाना हंडी फोडण्यास प्रोत्साहन दिले. दादांचा…