Browsing Tag

सोसायटी

Pimple Nilkh: सोसायटी सदस्यांनी टाकला गेटवरच कचराः  महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपळेनिलख येथील प्रशस्त असलेल्या गंगा ओसिएन या गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी चक्क सोसायटीच्या गेटवरच कचरा टाकल्याने  महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा गेटच्या आतमध्ये टाकला तसेच पाच हजार रुपये दंडदेखील वसूल केला आहे.…

Talegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे

एमपीसी न्यूज - जांबवडे येथील भरत बबन घोजगे यांची सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. किरण श्रीधर गाडे यांनी सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात…

Talegaon Dabhade : आदिवासी कातकरी बांधवांना दिवाळी फराळ व कपडे वाटप

एमपीसी न्यूज- खांडशी-उंबरवाडी येथील आदिवासी कातकरी बांधवांना सरपंच दत्तात्रय खेंगले व ग्रीन मिडोज सोसायटीच्या वतीने दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी खांडशीचे सरपंच दत्तात्रय खेंगले, सोसायटीचे अध्यक्ष श्रीहरी गायकवाड, उपाध्यक्ष…

Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनने राबविली सोसायटी वृक्षारोपण मोहीम

एमपीसी  न्यूज - सोसायटी तुमची झाडे आमची या संकल्पने अंतर्गत आज पहिली वृक्षारोपण मोहीम सनफ्लॉवर गार्डन सोसायटी, डांगे चौक थेरगाव येथे राबविण्यात आली. थेरगाव सोशल फाऊंडेशन व सोसयटी सभासदांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला. यामध्ये…

Pune : कचरा प्रक्रिया प्रकल्प नसणा-या 113 सोसायट्यांकडून 4,92,295 रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज - सोसायटीमध्ये निर्माण होणार्‍या कचर्‍यावर सोसायटीमध्येच प्रक्रिया करून तो जिरविण्याचे महापालिकेने बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने कचरा प्रक्रिया प्रकल्प नसणार्‍या 113 सोसायट्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आली आहे.…