Browsing Tag

स्वच्छ भारत अभियान

Talegaon Dabhade : माऊंट सेंट अॅन हायस्कूल मधील कला, साहित्य प्रदर्शनाला पालकांचा उत्स्फूर्त…

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट अॅन हायस्कूल या शाळेत स्वच्छ भारत अभियान या विषयांतर्गत शाळास्तरीय कला व साहित्य प्रदर्शनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि आकर्षक तसेच टाकाऊ…

Pimpri : नगरसेवक जाणार जयपूर, इंदौर दौ-यावर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व नगरसेवक जयपूर (राजस्थान) आणि इंदौर (मध्यप्रदेश) येथे अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत. तेथील स्थानिक महापालिकांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध योजना, प्रकल्पांची पाहणी नगरसेवक करणार…

Pimpri : कचरा जाळणे, रस्त्यांवर टाकणा-यांकडून 40 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे चाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला…

Pune: सफाईसेवक महादेव जाधव स्वच्छतेचे ‘ब्रँड अम्बॅसिडर’

एमपीसी न्यूज - कचरा समस्या सोडविण्यासाठी पुणेकरांचे प्रबोधन करणाऱ्या पुणे महापालिका सेवक महादेव जाधव यांची सोमवारी 'स्वच्छ  सर्वेक्षण २०२०' साठीचे 'ब्रँड अम्बॅसिडर' म्हणून निवड करण्यात आली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा…

Pimpri: महापालिकेचे ‘स्वच्छथॉन’ अभियानाचे पुरस्कार जाहीर, गणेश बोरा यांना प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानात व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग व्हावा या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छथॉन' स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रीनीश…

Chinchwad : स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे स्वछता मोहीम 

एमपीसी न्यूज - पावसाळा संपला की सर्वजण आपला परिसर स्वच्छ करीत असतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर चिंचवड येथे स्वछता मोहीम घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्वामी भक्त स्वछता मोहीमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गा लगत सर्व्हिस रस्त्यावर ठीकठिकाणी कच-याचे मोठ मोठे ढिगारे साठले असून त्यातील काही कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी येत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून वेळोवेळी…

Talegaon Dabhade : ठेकेदार नाही म्हणून कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या नव्या गाड्या धूळखात पडून

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या १४ नवीन कचरा वाहतूक गाड्या केवळ ठेकेदार न मिळाल्याने त्या गेल्या सहा महिन्यापासून नगरपरिषद आवारात धूळ खात पडून आहेत. तर या गाड्यामधून कचरा…

Navi Sangvi : दिवाळीनिमित्त समतानगर व समर्थनगरमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज- नवी सांगवी येथे समतानगर व समर्थनगगर मध्ये दोन वेगवेगळे गट तयार करून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.लक्ष्मीपूजनाच्या रात्री नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून लक्ष्मीपूजन उत्साहात…

Pimpri: ‘स्वच्छ’ अंतर्गत 14,756 शौचालयांची उभारणी

एमपीसी न्यूज - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांपैकी 14 हजार 756 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.…