BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

हिंजवडी क्राईम

Chakan : दिघी, चाकण, हिंजवडीतून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - दिघी, चाकण आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी घर, हॉटेल आणि दुकानातून दागिने, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 1 लाख 2 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत बुधवारी (दि. 10) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे…

Hinjawadi : किरकोळ कारणावरुन एकावर तलवारीने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एकावर तलवारीने वार केले. तसेच जखमीच्या पेइंगगेस्टला देखील मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री पावणेबाराच्या सुमारास तन्मय गेस्ट हाऊस, वाकड येथे घडली.निखिल पांडुरंग चव्हाण (वय 33,…

Hinjawadi : कुंपण घालणाऱ्या जागामालकाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - स्वतःच्या जागेत वॉल कंपाऊंडचे बांधकाम करताना आठ जणांनी मिळून जागामालकाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कामगार जेसीबी चालकाला मारहाण केली. ही घटना बावधन बुद्रुक येथे गुरुवारी (दि. 27) दुपारी तीनच्या सुमारास घडली.…

Hinjawadi : ऑनलाईन पेमेंटच्या बहाण्याने दुकानदाराला 70 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - टायर खरेदी करायचे आहेत. त्याचे पैसे अगोदर तुमच्या खात्यावर पाठवतो. असे म्हणून ऑनलाईन पेमेंट करण्याच्या बहाण्याने एकाने दुकानदाराला 69 हजार 600 रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार टायर कॉटेज दुकानात बावधन येथे घडला.सुरज…

Hinjawadi : किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज - सोसायटीमध्ये रस्त्याचे काम सुरु असताना पाण्याचा टँकर आतमध्ये आणल्याचा जाब विचारल्यावरून सोसायटीमधील फ्लॅटधारकाने सोसायटीमध्ये देखभालीचे काम करणा-या तरुणाला फावड्याने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी चारच्या…

Hinjawadi : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असणा-या तरुणाचा अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी फेज 2 येथे घडली.पारुल राजनारायण पाल (वय 24, रा. हिंजवडी) या तरुणाने या प्रकरणी…

Hinjwadi : विवाहितेचा छळ, सासरच्या सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 42 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अनिल काशीराम भोसले (रा. बावधन,…

Hinjwadi : विवाहितेचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ 

एमपीसी न्यूज -  विविध कारणांवरुन विवाहितेला क्रूर वागणूक देऊन मानसिक, आर्थिक शारीरिक छळ करत मारहाण केल्याप्रकरणी पती, सासू, सास-याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पती अमेय रवींद्र मडकईकर (वय 37),…

Hinjawadi : कोयत्याच्या धाकाने दुचाकीस्वाराला लुटले; दोघांना अटक 

एमपीसी न्यूज - रस्त्यात बंद पडलेली दुचाकी सुरू करत असताना तीन जणांनी दुचाकीस्वाराला मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास चांदणी चौक बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन तरुणांना…

Hinjwadi : पैशांसाठी विवाहितेचा छळ    

एमपीसी न्यूज - दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणा-या पतीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.सुमित…