Browsing Tag

हिंजवडी पोलीस

Hinjawadi : ‘पीएमपीएमएल’च्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या पीएमपीएमएल बसने समोरच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री साडेअकरा वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर पाषाण तलावासमोर बावधन येथे…

Hinjawadi : फ्लॅटमधील इंटेरिअरचे अर्धवट काम करून फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - फ्लॅटच्या इंटेरिअरचे काम करण्यासाठी पैसे घेऊन काम अर्धवट करून दिल्याबाबत एका दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 जानेवारी ते 14 मार्च 2020 या कालावधीत पुनावळे येथे घडली.रंजन कुमार विरबहादूर सिंग…

Hinjawadi : घर मालक आणि भाडेकरू महिलेचे अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घर मालक आणि भाडेकरू महिलेचे तिघांनी अपहरण केले. घर मालकाला मारहाण केली. तर भाडेकरू महिलेचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी सव्वानऊ वाजता सुसगाव येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर अपहरण, विनयभंग आणि मारहाण केल्याचा…

Hinjawadi : बाराव्या मजल्यावरून पडल्याने कामगार गंभीर जखमी; ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गवंडी काम करत असताना कामगार बाराव्या मजल्यावरून पडला. यामधेय तो गंभीर जखमी झाला. कामगारांना सुरक्षा साधने न पुरवता निष्काळजीपणा केल्याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा विक्रम जाधव असे पडलेल्या कामगाराचे…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा मारला. ही कारवाई सोमवारी (दि. 10) रात्री सव्वा आठच्या सुमारास भूगाव रोड बावधन येथे ग्रीन हाऊस हॉटेल येथे करण्यात आली.संजय संभुलाल तुरी (वय 38, रा. बावधन, पुणे. मूळ रा. झारखंड) याच्या…

Chinchwad : सोशल मिडियावर लहान मुलांचे अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरात…

एमपीसी न्यूज - सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी हिंजवडी, चिंचवड आणि सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 3) बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापूर्वीही सांगवी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा…

Hinjawadi : पाच सीट घेण्यास नकार दिल्याने कॅब चालकाला मारहाण; तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पाच सीट घेण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून एका कॅब चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर 2019 रोजी हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. 27) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिद्धार्थ अशोक…

Hinjawadi : हिंजवडी आणि चिखलीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; चौघांना अटक

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि चिखली पोलिसांनी परिसरात सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यामध्ये चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर महाराष्ट्र…

Wakad : जांबेमध्ये सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर विक्री करण्यासाठी गुटखा व पानमसाल्याचा साठा केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जांबे येथे मंगळवारी (दि. 14)…

Hinjwadi : तरूणाकडून चार किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या तरूणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बावधन येथून अटक केली. त्याच्याकडून एक लाखांचा चार किलो गांजा, एक दुचाकी असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला.दिनेश सोपान काळे (वय-28, रा. स्वामी समर्थ नगर,…