Browsing Tag

हिंजवडी पोलीस

Hinjwadi : महिलेचे फोटो व्हायरल करत बदनामी

एमपीसी न्यूज - महिलेने फोनवर बोलणे बंद केल्याने तिचे फोटो महिलेच्या नातेवाईक महिलेला पाठवून व्हायरल केले. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 6) दुपारी एक वाजताच्या…

Pimpri-Chinchwad : पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला मोबाईल चोरी करायला लावणाऱ्या बापाला अटक

एमपीसी न्यूज – वडिलांचे केवळ संपत्ती नाही तर वारश्याने संस्कार व गुण देखील जात असतात. मात्र मुळात याच विचाराला तडा जाईल अशी वागणूक एका बापाने केली आहे.(Pimpri-Chinchwad) त्याने चक्क आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला मोबाईल चोरी…

Pune Crime : पिस्टल बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक, दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - कारमधून पिस्टल घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि कार असा एकूण (Pune Crime) 12 लाख 35 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. 19) पहाटे तीन वाजता…

Pune Crime : ॲपद्वारे बुक केलेल्या गाडीतून ‘आयटी’तील महिलेचे अपहरण

एमपीसी न्यूज : आयटी क्षेत्रात खासगी नोकरी करीत असलेल्या महिलेने रायडिंग ॲपव्दारे चारचाकी वाहन बुक केले. त्यानंतर चालकाने गाडी दुसऱ्याच रस्त्याने नेली. (Pune Crime) ही बाब निदर्शनास आल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर वाहन सिग्नलवर…

Hinjawadi Crime : बसमधून उतरत असताना प्रवाशाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज : पीएमपी बसमधून उतरत असताना एका (Hinjawadi Crime) वृद्ध व्यक्तीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजता शिवाजी चौक, हिंजवडी येथे घडली.शिवप्रसाद रंगनाथ तावरे (वय 65,रा. हिंजवडी.…

Hinjawadi Crime News : हॉस्पिटल मध्ये घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकत  सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - हॉस्पिटल मधील वर्किंग रूम मध्ये घुसत दोघांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पुड टाकत गळ्यातील सोनसाखळी  (Hinjawadi Crime News) हिसकावली. हा प्रकार शनिवारी (दि.4) सायंकाळी कासारसाई येथील राक्षे डेंटल क्लिनिक येथे घडला.याप्रकरणी…

Pune Crime : मारुंजी येथे अडीच किलो गांजासह एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 29) दुपारी सव्वातीन वाजता सरकार चौक, (Pune Crime) मारुंजी येथे करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीकडून 65 हजार 775 रुपयांचा 2.631  किलो गांजा जप्त…

Pimpri Crime News : ग्राहकांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीने रेरा रजिस्टर खात्याव्यतिरिक्त खाते उघडून त्यावर सदनिका धारकांकडून पैसे घेतले. घेतलेले पैसे इतर कामासाठी वापरून कंपनीने सदनिका धारकांची 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक (Pimpri Crime…

Mulshi : मुळशी येथे जागेवर अतिक्रमण करत मागितली 15 लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज - जेसीबीच्या सहाय्याने कुंपण तोडून जमिनीवर अतिक्रमण केले. तसेच, जमीन वापरण्यासाठी पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितली. (Mulshi) हा प्रकार 11 जानेवारी रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास माण, मुळशी येथे घडला.पारस किसनराव बोरले…

Hinjawadi News : सोशल मिडीयावर कोयते हातात घेऊन फोटो टाकणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या कोयते हातात घेऊन (Hinjawadi News) त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत पसरवणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.आकाश दयानंद गायकवाड (वय 19 रा.सुसगाव,मुळ सोलापूर) व विजय भगवान आडे…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879422bab8fa1b6a',t:'MTcxMzk0MTE4My41OTIwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();