Browsing Tag

हिंजवडी बातमी

Hinjawadi : राष्ट्रीय स्केटिंगपटूच्या खूनप्रकरणी आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्केटिंगपटूचा बिअरच्या बाटलीने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी नऊच्या सुमारास मांरुजीतील कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली…

Hinjawadi : मारुंजीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील कोलते-पाटील सोसायटी जवळ असलेल्या…

Hinjawadi : इनोव्हा कार चोरणा-या चोरट्यास अटक; साडेतीन लाखाची कार हस्तगत

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेली इनोव्हा कार चोरू नेणा-या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये किंमतीची कार हस्तगत करण्यात आली आहे.प्रकाश बाबू झोरे (वय 30, रा. गोसावी, वस्ती,…

Hinjawadi : आलिशान कार चोरणा-या सराईत चोरट्यास गोव्यातून अटक

एमपीसी न्यूज - गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात केवळ आलिशान कार चोरणा-या एका सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडीमधून चोरून नेलेली फॉर्च्युनर कार हस्तगत करण्यात आली आहे.वसिम कासीम सय्यद (वय 32, रा.…

Hinjawadi : पोलीस असल्याची बतावणी करून कार पळविणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - 'आम्ही पोलीस आहोत, तुझी कार चेक करायची आहे' अशी बतावणी करून कार चालकाला गुंगीचे औषध पाजले. पौड येथे कार चालकाला खाली उतरवून कार आणि सोनसाखळी घेऊन पळून गेलेल्या चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि…

Hinjawadi : रस्त्यावर थांबलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला थांबून मोबाईलवरून कॅब बुक करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली.वैभव व्यंकट बोरुळकर…

Hinjawadi : घरफोडी करून चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - बंगल्याचा दरवाजा कडीकुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांने लॅचलॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला. बंगल्यातील कपाटाच्या लॉकरमधून हि-याचे दागिने, सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मुळशी तालुक्यातील सोसायटी खुर्द…

Hinjawadi : घरफोडी करून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून 1 लाख 75 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी मारुंजी येथे घडली.गोविंद शहाजी चव्हाण (वय 35, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Hinjawadi : उघड्या दरवाजा वाटे लॅपटॉप आणि मोबाईल पळवले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सकाळच्यावेळी दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी सव्वासहाच्या सुमारास बालाजी हॉस्टेल हिंजवडी येथे…

Hinjawadi : खेळणी चालकास बेदम मारहण

एमपीसी न्यूज - सातारा येथे पाळणा लावायचा आहे, असे सांगत बोलणी करण्यासाठी बोलावून घेऊन खेळणी चालक तरुणास चार अनोळखी व्यक्‍तींनी बेदम मारहाण केली. ही घटना म्हाळुंगे चांदेनांदे रोडवर शुक्रवारी (दि. 1) दुपारी घडली.सुरेश प्रभू इंगोले (वय 28,…