Browsing Tag

हिंजवडी वाहतूक कोंडी

Hinjawadi : पती वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून काढलेला फोटो व्हायरल होतो तेंव्हा…

एमपीसी न्यूज - एका आयटी अभियंता पत्नीने आपल्या आयटी अभियंता पतीला हिंजवडीच्या वाहतूक कोंडीत अडकायला लागू नये, यासाठी काढलेला फोटो व्हायरल झाला. व्हायरल झालेला फोटो अनेक माध्यमांनी वापरला, त्या फोटोचे कौतुक देखील केले. सुरुवातीला हा फोटो…

Hinjawadi : सर्व वाहतूक एकाच रस्त्यावर आल्याने वाहतुकीची अभूतपूर्व महाकोंडी!

एमपीसी न्यूज - एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील संपूर्ण वाहतूक भूमकर चौकाकडे वळविण्यात आल्याने बुधवारी (दि. 11) हिंजवडीमध्ये वाहनांच्या रंगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतुकीच्या या अभूतपूर्व…

Hinjwadi : हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची अपना वतन संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज - हिंजवडी हे जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध नाव असून राज्यातील सर्वात मोठा आयटी हब म्हणून ओळखले जाते. हिंजवडी परिसरात कंपन्यांमध्ये तीन लाखापेक्षा जास्त अभियंते काम करतात. दोन ते अडीच लाख वाहने ये - जा करतात. शिवाजी चौकातून, भूमकर…

Hinjawadi : हिंजवडीत वाहनांच्या रांगा; वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी

एमपीसी न्यूज - हिंजवडीच्या वाहतूक कोंडीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले. आज (बुधवारी) सकाळी झालेल्या पावसामुळे हिंजवडी आयटीयन्सनी दुचाकीऐवजी चारचाकी वाहने घेऊन ऑफिस गाठले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाली आणि ट्राफिक जाम…