BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

हॉकी

Pune : एमपी संघाचे एकतर्फी वर्चस्व; “एसजीपीसी’चा पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद

एमपीसी न्यूज - मध्यप्रदेश हॉकी अकॅडमी संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखून येथे संपन्न झालेल्या 16 वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. म्हाळुंगे बालेवाडी येथे झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी शिरोमणी…

Pune : गतविजेत्या एमपी अकादमीसह एसजीपीसी उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज - गतविजेत्या मध्यप्रदेश हॉकी अॅकॅडमी संघाने आपले वर्चस्व कायम राखत एसएनबीपी 16 वर्षांखालील अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यजमान एसएनबीपी अॅकॅडमीचे आव्हान मात्र, उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. …

Pune : गतविजेत्या एमपी अकॅडमीची थाटात सुरुवात; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर पडला गोलांचा पाऊस!

एमपीसी न्यूज - "एसएनबीपी' अखिल भारतीय 19 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत गेली दोन वर्षे विजेते असणाऱ्या एमपी हॉकी ऍकॅडमीने थाटात सुरवात केली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी त्यांनी भिलवाडा…

Pune : एसएनबीपी अकॅडमी, नवाल टाटा अकॅडमीचा विजय

एमपीसी न्यूज - यजमान एसएनबीपी ऍकॅडमी आणि नवाल टाटा हॉकी अकादमी यांनी सहज विजयासह 19 वर्षांखालील चौथ्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत आपली मोहिम सुरू केली.म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा सुकंलात सुरू झालेल्या या…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा; पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाला विजेतेपद !!

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाने विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ संघाचा ७-५ असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. मेजर ध्यानचंद…

Pimpri : विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी, एफसीआय संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !! 

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) व विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून…

Pimpri : जागतिक क्रीडादिनानिमित्त पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन

एमपीसी न्यूज - व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये जागतिक क्रीडा दिन साजरा करण्यात आलाया वेळी शाळेचा ध्वजफडकवून व हॉकी प्लेयर ध्यानचंद सिंग यांच्या प्रतिमेस शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे…