Browsing Tag

अंधश्रद्धा निर्मुलन समिती

Maval : तुंग येथे झाडाला नऊजणांचे फोटो लावून ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न ?

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील तुंग येथे नऊ जणांचे फोटो झाडाला लावून त्यांना लिंबू, काळ्या बाहुल्या, बिबा, टाचण्या, खिळे ठोकून भानामती केल्याची घटना घडली आहे. काळी जादू करण्याच्या या प्रयत्नामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

Mundhava : अंधश्रद्धेचा कहर , मुंढव्यात युवतीवर अत्याचार

एमपीसी न्यूज  - मुलीच्या अंगात दैवीशक्ती येत असल्याचे सांगून तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने मुलीवर मागील दोन वर्षांपासून (2016 पासून) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा परिसरात उघडकीस आला आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक…