Browsing Tag

अग्निशामक दल

Maval Fire : एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी दुकानांना आग

एमपीसी न्यूज - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुकानांना आग (Maval Fire) लागली. ही घटना सोमवारी (दि. 1) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एकविरा…

Pune : बाणेर येथील पॅनकार्ड क्लबला भीषण आग; अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

एमपीसी न्यूज - पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लबच्या डोमला आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. स्थानिकांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती कळविल्यानंतर अग्निशामक दलाचे 5 बंब आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने…

Pimpri: महापालिका अग्निशमन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 93 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या सध्या 25…

Pune : नगर रस्त्यावर चालत्या बसला आग; बस जळून खाक

एमपीसी न्यूज - पुणे-नगर रोडवरून नागपूरला जाणा-या एका खाजगी बसला आग लागून बस जळून खाक झाली. रामवाडी जकात नाक्याजवळ सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व 21 प्रवासी सुखरूप असून सामानाचे नुकसान झाले. अग्नीशामक दलाचे जवान…

Nigdi : चिनी मांजात अडकलेल्या बगळ्याची अग्निशमन दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज - झाडावर अडकलेल्या चिनी मांजामध्ये बगळा अडकला. जखमी झालेल्या बगळ्याची अग्निशनम विभागकाने सुटका केली. यामध्ये बगळा जखमी झाला आहे.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथे आज (रविवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका…

Mulashi : मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आग

एमपीसी न्यूज - मुळशीतील मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोठी आग लागली होती. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यामध्ये…

khadki : पुण्यात दारुगोळा फॅक्टरीमध्ये गॅस गळती; तात्काळ नियंत्रण

एमपीसी न्यूज -  खडकी येथील होळकर पुलाजवळ असलेल्या हाय एक्सप्लोझिव्ह (एचई) फॅक्टरीमध्ये शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता नायट्रिक अॅसिडच्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाली होती. दरम्यान फॅक्टरी प्रशासनाच्या अग्निशामक दलाने त्यावर तत्काळ उपाययोजना…

Pune : एसटीने घेतला पेट; अग्निशमन जवानाच्या तत्परतेमुळे वाचले १९ प्रवाशांचे प्राण

एमपीसी न्यूज - सुट्टीसाठी गावी निघालेल्या पुणे अग्निशामक दलातील कर्तव्यतत्पर जवानामुळे पेट घेतलेल्या एसटीमधील १९ प्रवाशांचे प्राण वाचले. पुणे ते महाबळेश्वर या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या केबिनमधे आज सकाळी जुन्या कात्रज बोगद्याजवळ आग…

Pune : अरण्येश्वर कॉर्नर येथे स्पेअर पार्टच्या गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज –  अरण्येश्वर कॉर्नर येथे स्पेअर पार्टच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही घटना आज गुरुवारी (दि.16) दुपारी दीडच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार,  अरण्येश्वर कॉर्नर येथील एका स्पेअर पार्टच्या गोडाऊनला अचानक आग लागली.…

Pune : उंड्रीत एमएनजीएलच्या पाइपलाइनला आग

एमपीसी न्यूज - एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला अाग लागल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उंड्री भागात घडली.मिळालेल्या माहितीनुसार, उंड्री भागातील अाहिरा मंत्रा प्राेजेक्ट लगत एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला अाग लागल्याचा फाेन सकाळी 11.45 सुमारास…