Browsing Tag

अनधिकृत बांधकामे

Chikhali : नाल्याजवळच्या 11 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाने चिखली आकुर्डी रस्ता नाल्याजवळच्या गट नं 891 येथील 11अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर (क्षेत्रफळ अंदाजे 5645 चौरस फुटावर )…

Pimpri : पिंपळेसौदागर, च-होलीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने आज (गुरुवारी) पिंपळेसौदागर, च-होलीतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली.पिंपळेसौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गोविंद चौक ते सरस्वती…

Pimpri : शहरातील नामांकित संस्थांच्या मिळकतींचे सर्वेक्षण –  विलास मडिगेरी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित महाविद्यालय व मॉलसुद्धा मिळकतकरांची चुकवेगिरी करु लागले आहेत. यामुळे महापालिकेचे कोट्यावधींचे उत्पन्न बुडीत खात्यात जमा होत आहे. त्यामुळे शहरातील मालमत्तेचे बारकाईने, शंभर टक्के सर्वेक्षण करावे,…

Pimpri : महापालिका करणार अनधिकृत बांधकामे, बिगरनोंद, वाढीव मिळकतींची पाहणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील अनधिकृत बांधकामे, बिगरनोंद, वाढीव मालमत्तांची कर संकलन विभागाच्या वतीने पाहणी करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकीसह मिळकतकराचा भरणा करण्याचे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे.…

Bhosari : अनधिकृत बांधकामे अधिकृत झाल्याचा 66 हजार मिळकतधारकांना फायदा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना 2008 पासून शास्तीकर लागू झाला. त्याची अंमलबजवाणी महापालिकेने सन 2012 पासून सुरु केली. सुमारे 70 हजारहून अधिक मालमत्तांना शास्तीकर लागू झाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी…

Sangvi : पालिकेने नोटीस देऊनही बेकायदेशीर बांधकाम न काढणा-या चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महापालिकेने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकामे सुरू ठेवल्याचा आरोप करत चार जणांविरोधात सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेमंत प्रभाकर देसाई (वय 47, रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी) यांनी सांगवी पोलीस…

Pimpri : बांधकामे नियमितीकरणाची घोषणा ‘जुमला’ ठरू नये; घर बचाव समितीला भीती

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची केलेली घोषणा निवडणुकीचा 'जुमला' ठरु नये, अशी भीती घर बचाव संघर्ष समितीने व्यक्‍त केली. निवडणूक आली की घोषणा केल्या जातात. त्या…

Pimpri : आम्हाला शास्तीची धास्ती – लक्ष्मण जगताप 

एमपीसी न्यूज - आम्हाला कशाची भिती नाही, फक्त शास्तीकराची धास्ती आहे. शास्तीकर माफ करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवढी धास्ती घालवावी, अशी विनंती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली. तसेच शास्तीसह, रेडझोन, पवना…

Pimpri: बांधकाम नियमितीकरणास नागरिकांचा अल्प प्रतिसाद; दीड वर्षात केवळ 65 अर्ज

एमपीसी न्यूज - अनधिकृत बांधकामे नियमितीकरणास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 14 महिन्यात केवळ 65 नागरिकांनी बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने राज्य…

Pimpri: रखडलेले प्रश्न सुटतील का? शहरवासियांची ‘सीएम’कडून अपेक्षा 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पवना बंदीस्त जलवाहिनी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, महापालिकेचा आकृती बंद असे विविध प्रश्न रखडले आहेत. गेल्या चार वर्षांपासून या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे आगामी…