Browsing Tag

अनधिकृत बांधकाम

Chinchwad : अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत लवकरच महत्वपूर्ण निर्णय – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य शासन लवकरच महत्त्वपूर्ण (Chinchwad)निर्णय घेणार आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी…

Pimpri : महापालिकेची अतिक्रमणावरील धडक कारवाई सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणावरील  धडक ( Pimpri) कारवाई सुरुच आहे. क, ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.क क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कुदळवाडी, चिखलीतील 30 मीटर डीपी…

PMRDA : पीएमआरडीए अनधिकृत बांधकामावर ‘ड्रोन’द्वारे ठेवणार नजर

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामध्ये ( PMRDA ) आधुनिक तंत्रज्ञान अंतर्गत ड्रोन प्रणाली मागील वर्षी ऑगस्ट 2022 पासून वापरण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया, अनधिकृत…

Punawale News : बिल्डरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईस टाळाटाळ का?

एमपीसी न्यूज - गोरगरीबांनी पोटपाण्यासाठी उभारलेल्या (Punawale News)  टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई करण्याबाबत तत्पर असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन बिल्डर मंडळींकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का…

Kalewadi News : काळेवाडी येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडीतील 6 आरसीसी व 7 पत्राशेडवर कारवाई केली. (Kalewadi News) त्याचे क्षेत्रफळ 3148.00 चौरस मीटर आहे.Chakan News : चाकण मध्ये ‘देव तारी त्याला कोण…

Chinchwad : दवाबाजारमधील फुटपाथवरील अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडा

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन येथील दवाबाजार मधील दुकानदारांनी फुटपाथ गिळंकृत केले आहे. फुटपाथवर झालेली अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीने महापालिकेकडे केली आहे.याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी…

Pune : पोलीस आयुक्तालयातच झालंय अनधिकृत बांधकाम ?

एमपीसी न्यूज- कायद्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करून दंड आकारणारे पोलीसच ज्यावेळी नियमबाह्य कामे करू लागतात त्याला काय म्हणावे ? असाच एक प्रकार पुण्यात चक्क पोलीस आयुक्त कार्यालयातच झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य…

Charholi : रेडझोन हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने रेडझोन बाधित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. वडमुखवाडीतील पाच अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली.इ क्षेत्रीय…

Pune : अनधिकृत बांधकामांवर हातोडा

एमपीसी न्यूज - मुंढवा-केशवनगर परिसरातील सर्व्हे नंबर २१ येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे १७ हजार २७० चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.कारवाई अंतर्गत इमारत क्रमांक - १ येथील सुमित भंडारी व ईतर यांचे सुमारे ६…

Pimple Gurav : आठ अनधिकृत बांधकामांवर हातोडा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने आज (गुरुवारी) पिंपळेगुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. आठ आरसीसी बांधकामे भूईसपाट करण्यात आली.पिंपळेगुरवमधील प्रभाग क्रमांक 29 मध्ये अनधिकृत…