Browsing Tag

अन्न व औषध प्रशासन विभाग

Chikhali : सव्वालाखाचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा साठवून त्याची विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 1 लाख 19 हजार 279 रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 8)…

Chakan : अन्न व औषध प्रशासनाकडून साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासन विभागाने मेदनकरवाडी आळंदी फाटा येथून 3 लाख 40 हजार 935 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune : विना परवाना औषध विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विना परवाना औषध विक्री केल्याप्रकरणी तीन जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी सुहास सावंत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.योगेश आशिष व सुरेश (पूर्ण नाव माहित नाही), अशी या…

Pune : अन्न व औषध प्रशासनाचा छापा महादेव सेल्स व कॉर्पोरेशन गोडाऊनवर छापा

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मार्केटयार्ड येथील महादेव सेल्स आणि कॉर्पोरेशन या गोडाऊनवर आज बुधवारी (दि.19) छापा टाकला. गोडाऊनमधील दोन लाख रुपये किमतीचे खाद्य-तेलाचे 25 ते 30 डबे जप्त करण्यात आले. या गोडाऊनमध्ये…

Pimpri : गलिच्छ कारखान्यात तयार व्हायचे नामांकित चित्रपटगृहात मिळणारे समोसे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित चित्रपटगृहांमध्ये मिळणारे समोसे अत्यंत गलिच्छ कारखान्यात तयार व्हायचे. या कारखान्यावर छापा मारत अन्न व औषध प्रशासनाने समोसे तयार करण्याचा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. ही कारवाई खराळवाडी…

Pimpri : धोकादायक ! डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न मिळणा-या गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन माध्यमातून…

एमपीसी न्यूज - गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधे घेतल्यास त्याचे संभाव्य धोके टाळता येतात. मात्र, डॉक्टरांच्या कुठल्याही सल्ल्याशिवाय ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ही औषधे…

Pimpri : टेम्पोचा पाठलाग करून साडेतेरा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - संशयित टेम्पोचा पाठलाग करून एका टेम्पोतून 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई आज (गुरुवारी) पहाटे वाकड येथे काळेवाडी फाटा परिसरात करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे.…