Browsing Tag

अपघात

Pimpri : कारची सुरक्षा भिंतीला धडक, अपघातानंतर गाडी जळून खाक

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील संभाजीनगर चौकात कार एका (Pimpri) सुरक्षा भितींला धडकली. या अपघातात कारने पेट घेतला असून ती जळून खाक झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.18) रात्री अडीचच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच पिंपरी…

Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारचा भीषण अपघात ( Express Way Accident) झाला. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 21) सकाळी सहा वाजता घडला.सुनील थोरात, मयुरी…

Pune :पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

एमपीसी न्यूज -पुण्यातील ए.सी.एच कंपनीची (Pune)  पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात बसमधील अनेक जखमी जण झाल्याची माहिती समोर येत आहे.तर दोघांचा मृत्यू झाल्याचेही समजते.…

Pune : नवलेपुलाजवळ ट्रॅव्हल्स व रिक्षाचा अपघात, अपघातात रिक्षातील प्रवाश्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून ( Pune) रिक्षा जोरात धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ नऱ्हे परिसरात घडली. अपघातानंतर बसचालक पसार झाला आहे.यशवंत…

MPC News Vigil : रस्त्यावरचा राजा मृत्युच्या दाढेत

एमपीसी न्यूज - शहरात दररोज होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत ( MPC News Vigil) आहे. पादचारी हा रस्त्यावरचा राजा असतो, असे म्हटले जाते. मात्र प्रशासनाचा गलथान कारभार आणि वाहन चालकांच्या चुकांमुळे हा रस्त्यावरचा राजा मृत्युच्या…

Pune : अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज - पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ( Pune ) अनेकांचा जीव जात आहेत. यावर आता उपाययोजना तयार करण्याची  गरज आहे. त्यासाठी आता मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.…

AJit pawar: …म्हणून समृद्धी महामार्गावर अपघात होतात – अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने समृद्धी महामार्गाचे काम केले असून ४५ हजार कोटींचा हा मार्ग आहे. हा महामार्ग सरळ असल्याने चालकाला इकडे- तिकडे बघावे लागत नाही. त्यामुळे डुलकी येते. चालकाने इकडे- तिकडे बघितले पाहिजे, म्हणजे त्याचा मेंदू काम करेल…

Pune : पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला जात नारायणगाव बायपासजवळ (Pune) अपघात झाला.  समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवशाही बसचा हा अपघात झाला.…

Wakad : 11 वर्षीय मुलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - बीआरटी रूट मधून पायी चालत जाणाऱ्या 11 वर्षीय मुलाला  अज्ञात वाहनाने ( Wakad ) पाठीमागून धडक देऊन ठार केले आहे. हा अपघात गुरुवारी (दि.10) सायंकाळी एम्पायर इस्टेट ब्रिज वर बिआरटी मार्गावर झाला.Pune : मला वरीष्ठ लवकरच वेळ…

Maharashtra News : सप्तशृंगी गड घाटात झालेल्या अपघातातील पीडितांना एसटी मदत करणार

एमपीसी न्यूज - नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड घाटात राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये 18 प्रवासी जखमी झाले. तर एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना एसटी कडून 10 लाख रुपयांची…