Browsing Tag

अपहार

Kondhwa Budruk: वाहन चालकाने केला 11 लाखांच्या पार्टचा अपहार

एमपीसी न्यूज - एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी (Kondhwa Budruk)दिलेल्या मालाच्या 11 लाख 15 हजार रुपये किमतीच्या पार्टचा वाहन चालकाने अपहार केला. ही घटना 29 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत कोंढवा बुद्रुक येथील…

Pimpri News :शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज  - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या व्यक्तीच्या नावे मेटा ट्रेडर 5 यावर खाते तयार करून त्याचे नियंत्रण गुंतवणूकदाराला न देता 19 लाख 52 हजार 500…

Alandi : पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने केला साडेसात लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणा-याने जमा झालेल्या 7 लाख 43 हजार 977 रुपयांचा अपहार केला. ही घटना 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत केळगाव हनुमानवाडी आळंदी येथे घडली.दिनेश कान्हू कड (वय 44, रा. खराबवाडी,…

Chinchwad : बँक खात्यातून परस्पर सव्वालाख पाठवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बँक खात्यातून खातेदाराच्या परस्पर सव्वा लाख रुपये पाठवले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदिरा पार्क, चिंचवडगाव येथे घडली.विनोद देनाजी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात…

Pune : 25 लाखांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील जाफा कंपनीतील कर्मचा-याने स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून 25 लाखांचा अपहार करीत कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार जुलै 2018 ते मे 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी कर्मचा-याला अटक करण्यात आली आहे.संतोष वसंतराव…

 Pune : ग्राहकांनी दिलेले पैसे कंपनीत न भरता कर्मचा-याकडून 6 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – ग्राहकांनी दिलेली रकम कंपनीत न भरता कर्मचा-याने सहा लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी वरुण श्रीनिवासन (वय 36, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी हेमंत चंद्रकांत रेड्डी (वय 37, रा. भैरवनगर, पुणे) याला…

Pimpri : कपड्यांच्या शोरूममधील मॅनेजरने केला सव्वा सात लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - कपड्यांच्या शोरूममध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना एकाने शो रूममधील रोख रकमेसह जर्किन्स, जीन्स पॅन्ट, टी-शर्ट अशा कपड्यांचा एकूण सात लाख 38 हजार 766 रुपयांचा अपहार केला ही घटना फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2019 या कालावधीत…

Talegaon : ट्रक विकत घेण्याच्या बहाण्याने साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दोघांनी मिळून एका ट्रकचा व्यवहार 13 लाख 38 हजार रुपयांना केला. त्यातील 80 हजार रुपये ट्रक मालकाच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. उरलेले 12 लाख 58 हजार रुपये मूळ मालकाला न देता दोघांनी मिळून ट्रक अन्य व्यक्तीला परस्पर विकला. हा…