Browsing Tag

अमरनाथ वाघमोडे

Talegaon Dabhade : पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची सरस्वती विद्या मंदिर शाळेला भेट

एमपीसी न्यूज- लहान मुलांनी गाड्या चालवू नये, मोबाइलच्या आहारी जाऊ नका, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपले आरोग्य सांभाळा असा सल्ला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिला. महिला दक्षता समिती अंतर्गत पोलीस…