Browsing Tag

अमली पदार्थ विरोधी पथक

Hinjawadi : मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी (Hinjawadi)आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.पोलिसांनी 65 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्जसह 7 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी…

Kuruli : कुरुळी गावातून एकाला पन्नास हजार रुपयांच्या गांजा सह अटक

एमपीसी न्यूज- अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड (Kuruli) तालुक्यातील कुरुळी गावातून एकाला 50 हजार 900 रुपयांच्या गांजा सह अटक केली आहे. ही कारवाई 1 जानेवारी रोजी कुरळी गावात पुणे नाशिक महामार्गावर केली.याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे…

Mahalunge : इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या  (Mahalunge) दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यात दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 23 ) दुपारी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस…

Punawale : पुनावळेतून 44 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुनावळे येथे छापा टाकत 44 लाख 42 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. (Punawale) हि कारवाई रविवारी (दि.19) करण्यात आली असून एकाला याप्रकऱणी अटक केली आहे.महेंद्र कुमार…

Sangvi Crime News : मेफेड्रोनसह नायजेरीयन तरुणाला अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi Crime News) हद्दीतील डि मार्ट जवळ मेफेड्रोन (एम.डी.) विक्रीसाठी आलेल्या नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि.13) केली आहे. बनकोले युसुफ ओओलाबी…

Pune Crime News : मेफेड्रॉन बाळगणार्‍या तरुणांना अटक; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज- मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघा तरुणांना गुन्हे शाखेच्या ( Pune Crime News) अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 20 ग्रॅम 133 मिलीग्रॅम वजनाचे 14  लाख 37 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.…

Pune Crime News : नवले पुलाजवळ हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज- नवले पुलाजवळ एका हाॅटेलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Crime News) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Bhosari Crime News : पिस्टल सह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - अमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) चक्रपाणी वसाहत भोसरी ( Bhosari Crime News ) येथे करण्यात आली. रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (वय 31, रा. भोसरी गावठाण) असे अटक केलेल्या व्यक्तीचे…

Pune News: पुण्यात रास्ता पेठेत दोघांकडून साडेसहा लाख रुपयांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 02 ने रास्ता पेठ (Pune News) येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन पुरुषांकडून 6,50,020 रुपये किंमतीचा 32 किलो 501 ग्रॅम गांजा जप्त केला.याप्रकरणी अक्षय रोकडे (वय 21…

Pimpri : वल्लभनगर बस स्टॉपवरून दिड लाखांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरीतील वल्लभनगर बसस्टॉप (Pimpri) येथे विक्रीसाठी आणलेला दिड लाख रुपयांचा गांजा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.5) दुपारी करण्यात आली.पोलिसांनी लखन उर्फ गोविंद तात्या…