Bhosari : इंद्रायणी थडी यात्रेत साकारणार अयोध्येतील ‘राम मंदिरा’ची प्रतिकृती
एमपीसी न्यूज - शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 'इंद्रायणी थडी' जत्रेत अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या…