Browsing Tag

अर्थमंत्री निर्मला सितारमन

Union Budget 2022-23 : लवकरच LIC चा IPO; 60 लाख नोकऱ्या उपलब्ध करणार

एमपीसी न्यूज - आर्थिक वर्ष 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभेत सादर करीत आहेत. अर्थसंकल्प पुढील 25 वर्षाची ब्लू प्रिंट असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. लवकरच एलआयसीचा IPO बाजारात आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. …

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अर्थमंत्र्यांचा अवमान – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा अवमान होत आहे. अर्थसंकल्पात मोदी यांचा हस्तक्षेप वाढला आहे. मोदी, गृहमंत्री अमित शहा स्वतःच उद्योगपतींना भेटत आहे. त्यावेळी निर्मला सितारामन…

Pune : ‘पीएमसी’ बँक भाजपचा नोट बंदीनंतर दुसरा घोटाळा – गौरव वल्लभ

एमपीसी न्यूज - नोट बंदीनंतर पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) हा भाजपचा दुसरा घोटाळा असल्याचा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला. या बँकेत सामान्य माणसाने 1-1 पैसा टॅक्स देऊन जमा केला. त्यांना त्यांच्या…