Browsing Tag

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Pimpri : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा (Pimpri ) विनयभंग केला. हा प्रकार मागील अडीच वर्षांपासून पिंपरी येथे घडला.Bhosari : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंगऋषिकेश संजय बारणे (वय 21, रा.…

Bhosari : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी (Bhosari)  भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना डिसेंबर 2022 आणि 3 जून 2023 रोजी धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.सुभाष शिंदे (वय 44, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Dehugaon : लग्नाची मागणी घालत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज -  मुलीची इच्छा नसताना तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घालत तिचा विनयभंग केला. हा प्रकार दोन ते चार जून या कालावधीत देहुगाव (Dehugaon) येथे घडला.Chinchwad : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून एक लाखांचे साहित्य…

Nigdi Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग एकास अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी मेसेजवर (Nigdi Crime News) बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना ऑक्टोबर 2021 ते 28 मार्च 2023 या कालावधीत निगडी परिसरात घडली.Pimpri :…

Chirohali News : स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - स्कूल बसमधील अल्पवयीन मुलीला (Charholi News) आडबाजूला घेवून जात चालकाने विनयभंग केला. ही घटना च-होली येथे सोमवारी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान  घडली.याप्रकरणी स्कूल बसचालक प्रशांत सखाराम आंत्रे (वय 34, रा.च-होली फाटा)…

Pimpri Crime : अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठाला अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलगी गार्डन मधील बाकावर बसली असताना तिथे रेंगाळणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीने मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.(Pimpri Crime) ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी पिंपरी येथे घडली.याप्रकरणी पीडित…

Chinchwad News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - शाळेतून घरी जात असलेल्या अल्पवयीन(Chinchwad News) मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.हि घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत…

Girl molested : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी अटक

एमपीसी न्यूज -  अल्पवयीन मुलीचा तिच्या आईचा विनयभंग करत तिला व तिच्या घरच्यांना माराहाण करून घरात कोंडणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. (Girl molested) हा प्रकार गुरुवारी (दि.3) चिंचवड येथे घडला.याप्रकरणी पीडित मुलीने निगडी…

Girl molested : मानलेल्या भावानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग  

एमपीसी न्यूज - मानलेल्या भावाने महिलेच्या घरी जाऊन तिच्या दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. (Girl molested) हा प्रकार 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री कुदळवाडी, चिखली येथे घडला.करीम भरभुय्या (वय 43 , रा. हरगुडे वस्ती, …