Browsing Tag

अवकाळी पाऊस

Maharashtra : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी ( Maharashtra ) पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून 3…

Maval : अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान;पंचनाम्यासाठी प्रशासनाशी संपर्क करण्याचे आमदार शेळके…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ( Maval) भात पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश आमदार सुनील शेळके यांनी दिले आहेत. तसेच या पिकांचे…

Pune : पुण्याला 16 मे पर्यंत अवकाळी पावसापासून दिलासा, मात्र उन्हाचा कडाका वाढणार

एमपीसी न्यूज – पुण्याला 16 मे पर्यंत अवकाळी पावसापासून दिलासा मिळणार (Pune ) आहे मात्र या कालावधीत तापमान 40 ते 42 अंशावर सेल्सियस वर पोहचणार आहे, त्यामुळे पुणेकरांना उन्हाचा चटका बसणार आहे, अशी माहिती जागतिक स्तरावर चक्रिवादळांचा अभ्यास…

Pimpri : शहर परिसराला वादळी पावसाने झोडपले; तळेगावात झाडपडीच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर तसेच मावळ परिसरात गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. (Pimpri) वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडवली. तळेगाव परिसरात दोन ठिकाणी झाडे पडल्याच्या…

Ajit Pawar : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा – अजित पवार

एमपीसी न्यूज - मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी (Ajit Pawar) हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी…

Pune : पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे

एमपीसी न्यूज  - पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस (Pune) अवकाळीपावसाचे असतील असा इशारा पुणे वेध शाळेने दिली आहे. गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. Pune News : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 50 लाख…

Alandi : जोरदार झालेल्या पावसामुळे आळंदीतील रस्त्यावर पाणी

एमपीसी न्यूज : आळंदी मध्ये आज सायंकाळी पावणे सहा च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह सुसाट वाऱ्या सहित पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आळंदी शहरातील नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. (Alandi) दोन तीन दिवसापासून…

Chakan : चाकण परिसरात अवकाळीने दाणादाण

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात अवकाळी पावसाने शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी जोरदार (Chakan ) हजेरी लावली आहे.सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.  सकाळपासून वातावरणात देखील बदल झाला होऊन उन्‍हाची…

Cabinet Meeting : सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार; मंत्रिमंडळाचा मोठा…

एमपीसी न्यूज : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना…

Maharashtra News : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान

एमपीसी न्यूज- सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह ( Maharashtra News)  झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतील रब्बी हंगामात काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपई…