Browsing Tag

आमदार लक्ष्मण जगताप

NCP : आमदार अण्णा बनसोडे दादांची साथ सोडून भाईंचा हात धरणार?

एमपीसी न्यूज - एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड ( NCP) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांचे नेमके चाललंय काय, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. कारण, दौऱ्यात नियोजन नसताना मुख्यमंत्री…

Chinchwad Bye-Election :  लाखांपेक्षा अधिक फरकाने पोटनिवडणूक जिंकण्याचा भाजपचा निर्धार

एमपीसी न्यूज - चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार म्हणून गेल्या 19 वर्षांत शहरात विकासाची गंगा आणली आहे. ही विकासगंगा निरंतर सुरू ठेवण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचाच आमदार होणार असल्याची…

Chinchwad Bye Election : उमेदवारी जगताप कुटुंबातच; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत

एमपीसी न्यूज - चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही.  (Chinchwad Bye Election) इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव निश्चित करेल आणि दिल्लीतून…

Chinchwad Bye Election : उमेदवारीवरुन घमासान; भाजपमध्ये दोन गट

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची (Chinchwad Bye Election) घोषणा होताच भाजपमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी एक गट तर दुसरा गट जगताप…

Chinchwad Bye Election : चिंचवडमध्ये 50 हजार मतदार वाढले, 5 लाख 66 हजार मतदार ठरविणार आमदार

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून 5 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. (Chinchwad Bye Election) यादीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.  पुणे जिल्ह्यातील…

Chinchwad News : लक्ष्मणभाऊंनी शून्यातून विश्व निर्माण केले – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज -  आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सामान्य माणसाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. ती घट्ट ठेवली. भूमिपुत्र, सामान्य माणसाच्या हितासाठी लढत राहिले. भाऊ अजब रसायन होते. राजबिंडे व्यक्तिमत्त्व होते. संघर्षातून तयार झालेले नेतृत्व होते.…

Pimpri News : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचा सांत्वनासाठी नेत्यांची गर्दी

एमपीसी न्यूज : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने नुकतेच (ता.3) निधन झाले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वपक्षीय (Pimpri News) नेत्यांकडून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियां चे सांत्वन करण्यात आले.…

Pimpri News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आज रविवारी त्यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी (Pimpri News) येऊन श्रद्धांजली वाहिली.यावेळी त्यांनी जगताप कुटुंबियांशी संवाद…

Laxman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर पिंपळेगुरव येथे सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील सर्व पक्षाचे नेते, विविध…

Laxman Jagtap : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे नेते आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे आज कर्करोगाने निधन झाले असून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून…