Browsing Tag

आयुक्त आर के पद्मनाभन

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (बुधवारी) झाले. चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय…

Chakan : चाकण आंदोलनाचा तपास करणार ‘एसआयटी’

एमपीसी न्यूज - सकल मराठा समाजाच्या वतीने 30 जुलै 2018 रोजी खेड-चाकण बंदची हाक देण्यात आली. नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने चाकण मध्ये एक रॅली काढून बंद संपल्याचे जाहीर केले. सर्वजण शांततेत घरी जात…

Chakan : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; 14 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकून 14 लाख 24 हजार 337 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथील मेदनकरवाडी येथे केली. या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली.अंकित सुनिल गुप्ता (रा.…

Wakad : गाडी चालवण्याची हौस भागवण्यासाठी दुचाकी चोरणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी गाडी चालविण्याची हौस भागविण्यासाठी दुचाकी चोरणा-या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे चार गुन्हे…

Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचा आदेश आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 29) काढला. यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी नुकत्याच 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत…

Wakad : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा वाहतूक नियंत्रण कक्ष आज (बुधवार) पासून सुरू करण्यात आला आहे. वाकड मधील जुने वाकड पोलीस स्टेशनच्या इमारतीत वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन…

Chikhali : पोलिसांची भीती नव्हे आदर वाटायला हवा – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करायला हवे. पोलिसांबाबत सर्वसामान्यांच्या मनात सकारात्मक चित्र निर्माण व्हायला हवे. पोलिसांची भीती न वाटता त्यांचा आदर वाटायला हवा, असे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले. तसेच कमी संख्याबळ असताना…

Chikhali : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पंधरावे पोलीस ठाणे चिखली येथे सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाणे सुरु करण्यात आले. हे 15 वे पोलीस ठाणे आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या उपस्थितीत चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले. चिखली…

Pimpri : “फोन अ फ्रेंड”, “पोलीस आपल्या दारी” संकल्पना राबवणार पिंपरी-चिंचवड…

एमपीसी न्यूज - पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये कायम सुसंवाद राहायला हवा. पोलीस यंत्रणा समाजात समाजासाठी काम करत आहे, याचा अनुभव नागरिकांना यायला हवा. पोलीस पोलीस ठाण्यात नाही तर समाजात दिसायला हवेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून…

Pimpri : बलात्काराच्या घटनेतील आरोपींना कडक शासन करा – शैला मोळक

एमपीसी न्यूज -  मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या नराधमांना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा शैला मोळक यांनी केली आहे.यासंदर्भात मोळक यांनी…