Browsing Tag

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह

PCMC : हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सात अत्याधुनिक वाहने

एमपीसी न्यूज - शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी ( PCMC)  राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत सात अत्याधुनिक वाहनांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य…

PCMC : शिपायाने सात वर्षे मारली दांडी, पालिकेने केले बडतर्फ

एमपीसी न्यूज - सात वर्षे कामावर दांडी मारणा-या आणि महापालिकेच्या (PCMC) नोटीशीला केराची टोपली दाखविणा-या शिपायाला अखेर सेवेतून काढून टाकले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जारी केला आहे.सुनील वसंत पाटील असे बडतर्फ…

PCMC : विनापरवाना रजेवर असलेल्या सहाय्यक आयुक्तांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माझा ( PCMC)  शासकीय प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला असून मला माझ्या मूळ विभागात काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला कार्यमुक्त करून शासनाच्या नगरविकास विभागाला सूचित करावे, अशी विनंती आकाश चिन्ह व…

PCMC : सेवानिवृत्ती म्हणजे जगण्याची दुसरी नवीन आवृत्ती – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज - सेवानिवृत्ती म्हणजे ( PCMC) जगण्याची दुसरी नवीन आवृत्ती असून सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांच्या इच्छेनुसार समाजसेवेसारख्या उपक्रमास वेळ देऊन सतत कार्यरत राहावे. आपले पुढील आयुष्य आरोग्य सांभाळून आनंदाने…

PCMC: नवीन मालमत्ता शोधण्यावर भर; आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज - नवीन आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील ( PCMC) नव्याने निर्माण झालेल्या मालमत्तांची शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. पाण्याचे अवैध नळजोड अधिकृत करुन घेतले जाणार आहेत. त्यांना बिलाचे कक्षेत आणले जाईल. त्यामुळे मालमत्ताकर…

PCMC Budget : महापालिकेचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प  सादर 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2023-24 या आर्थिक वर्षांचा मूळ 5298 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचा (PCMC Budget) अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) सादर केला.…

PCMC : मालमत्ता ‘नोंदणी फी’चा अन्यायकारक आदेश रद्द करा, चिखली-मोशी फेडरेशनची मागणी

एमपीसी न्यूज -  एप्रिल 2022 पासून सदनिकेवर करआकारणी करण्यासाठी मालमत्तेची नोंदणी करताना ट्रान्फर फी ( नोंदणी फी ) म्हणून आकारण्यात येणाऱ्या (PCMC) मालमत्तेच्या खरेदी किंमतीच्या 0.5% घेण्यात येणाऱ्या रक्कमेबाबतचा अन्यायकारक आदेश रद्द…

PCMC : पिंपरी, भोसरीतील विकास कामे सुरु राहणार

एमपीसी न्यूज -  चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठीची आचारसंहिता 18 जानेवारीपासून सुरू असून ही आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील विकास कामे करण्यात…

PCMC News : सिंह, वाघ दुबईला तर जांभळे ‘मॅट’कडे; महापालिका वाऱ्यावर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ दुबई दौ-यावर असून आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असलेले अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे आज (मंगळवारी) 'मॅट' मधील सुनावणीसाठी मुंबईला गेले होते.…

PCMC : तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी 4 कोटींचा खर्च; मूळ निविदेपेक्षा 30 लाख अधिकचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी 4 कोटी 10 लाख 43 हजार 216 रुपयांचा खर्च येणार आहे. सहा महिने कालावधीत जलपर्णी काढण्याच्या या कामाची सहा पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली.…