Browsing Tag

आयुक्त पाटील

Pimpri News : पालखी सोहळ्यासाठी सोयी सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची खबरदारी घ्या –…

एमपीसी न्यूज - पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले. सर्व विभागांनी आपसात…

Pimpri News : प्लास्टिकमुक्त शहर या विशेष मोहिमेला प्रारंभ

एमपीसी न्यूज - पुनर्वापरात न येणा-या तसेच पर्यावरणास हानिकारक ठरणा-या प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्याकरीता महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिकमुक्त शहर या विशेष मोहिमेला…

Pimpri News : कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांच्या पुनर्वसनासाठी महापालिका देणार 50 हजार रुपये

एमपीसी न्यूज - पिडीत आणि अत्याचारीत मुली किंवा महिलांसह लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ला आणि कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांच्या  पुनर्वसनासाठी महापालिकेच्या वतीने एकरकमी 50 हजार रुपये आधारभूत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त…

Pimpri News : महापालिका यंदा दिंडी प्रमुखांना भेट वस्तू देणार नाही

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळा जातो. महापालिकेच्या वतीने दोन्ही पालखीतील दिंडी प्रमुखांना गेल्या अनेक वर्षांपासून भेट वस्तू देण्याची प्रथा…

PMPML News : पूर्व PCMT च्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या – संदीप…

एमपीसी न्यूज - पूर्व PCMT च्या 117 कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत सामावून घ्यावे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ त्यांना देण्याच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे…

Chinchwad News : प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका उभारणार पर्यावरणपूरक 13 मजली नवी इमारत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मधील सात एकर जागेवर नवीन पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध…

PCMC Election 2022 : शहर विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी, अर्ज करा –…

एमपीसी न्यूज - आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. महापालिकेच्या सर्व म्हणजे 139 जागा आप लढणार असून www.aappimprichinchwad.org/application-form-for-candidature/  या वेबसाईटच्या माध्यमातून…

Pimpri News : ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ला प्रतिसाद; 14 दिवसात पालिकेकडे 158 अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी स्वतः मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या 'माझी मिळकत, माझी आकारणी'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 दिवसात पालिकेकडे 158 अर्ज आले…

PCMC Election 2022 : महापालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची, कामाला लागा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली असून, प्रदेश नेतृत्त्वाने स्थानिक राजकारणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे, बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर दिला असून, 'यंदाचा निर्धार 100…

Pimpri News : शहरातील विविध विकासकामांसाठीच्या 12 कोटी खर्चाला प्रशासकांची मान्यता

एमपीसी न्यूज - स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 11 कोटी 88 लाख 83 हजार रुपये खर्चाच्या विविध विषयांना  प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.    थेरगाव येथील स्मशानभूमीतील गॅस दाहिनीच्या चालन…