Browsing Tag

आयुक्त राजेश पाटील

Chikhali News: ‘एखाद्या सभासदाने मालमत्ताकर थकविला म्हणून गृहनिर्माण सोसायटीचा पाणीपुरवठा…

एमपीसी न्यूज - गृहनिर्माण संस्थेमधील एखाद्या सभासदाने मालमत्ताकर थकविला म्हणून संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा खंडीत करु नका अशी मागणी चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने महापालिकेकडे केली आहे. जे सभासद त्यांचा मालमत्ता कर भरणार…

Pimpri News: तिरडी आंदोलनाची दखल; महापालिकेकडून कब्रस्तान संघर्ष समितीला लेखी पत्र

एमपीसी न्यूज -  21 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव, काळेवाडी, वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या मागणीसाठी कब्रस्तान संघर्ष समितीने केलेल्या तिरडी आंदोलनाची महापालिका प्रशासनाने दखल घेतली. महापालिकेमार्फत सर्व प्रक्रिया…

Chinchwad News: मोहननगर येथील जलतरण तलाव तत्काळ सुरू करा – मीनल यादव

एमपीसी न्यूज - मागील दोन ते अडीच वर्षांपासून बंद असलेल्या मोहननगर येथील जलतरण तलावाची  डागडुजी करावी. उन्हाळा सुरु असल्याने हा तलाव तत्काळ सुरू करावा, अशी मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी केली.याबाबत महापालिका आयुक्त तथा…

Pimpri News: महापालिका पर्यावरण विभागातर्फे जागतिक जल दिनानिमित्त उद्या ‘जलयुक्त पिंपरी-चिंचवड शहर’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे जागतिक जल दिनानिमित्त ‘जलयुक्त पिंपरी चिंचवड शहर’ कार्यक्रमाचे उद्या (मंगळवारी) आयोजन करण्यात आले आहे.मोरया गोसावी मंदिर, चिंचवड येथे सकाळी 8 वाजता नदी स्वच्छता अभियान…

Pimpri News: स्वच्छतेची लोकचळवळ व्यापक करण्यासाठी ‘प्लॅगोथॉन’मध्ये स्वयंस्फूर्तीने…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी लोकसहभाग देखील महत्वपूर्ण आहे.  येणा-या पिढ्यांना शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी प्रत्येकाने विचार करणे गरजेचे असून स्वच्छतेची लोकचळवळ व्यापक करण्यासाठी…

Chinchwad News: संस्कृतीचे बीजधन पेरण्याचे काम नव्या पिढीने करावे – डाॅ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराच्या संस्कृतीमध्ये किर्तन, तमाशा आणि कुस्ती यांचा दोनशे वर्षाचा इतिहास दडला असून लोप पावत चाललेले हे बीजधन पेरण्याचे नाव नव्या पिढीने करावे, अशी भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांनी आज…

Pimpri News : शहरातील ‘विकेंड लॉकडाऊन’ रद्द, आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने शनिवार, रविवारी कडक असलेला 'विकेंड लॉकडाऊन' रद्द करण्यात आला आहे. परंतु, पिंपरी महापालिकेने त्याचे आदेश काढले नसल्याने गोंधळ उडाला होता. शहरातीलही 'विकेंड लॉकडाऊन' रद्द…

Chinchwad News: बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून अवास्तव बील आकारणी; बिल, उपचारपद्धतीची चौकशी…

एमपीसी न्यूज -  थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल प्रशासन कोरोना रुग्णांकडून वाढीव बिले घेत आहे. बील भरले नाही. तर, मृतदेह ताब्यात दिला जात नाही. याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. कोरोना रुग्णांचा सर्वाधिक मृत्यूदर बिर्ला हॉस्पिटलचा…

Pimpri news: वैद्यकीय, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप

एमपीसी न्यूज - कोरोना विषयक कामकाज शीघ्र गतीने होणे, कामकाजात अधिकाधिक पारदर्शकपणा येण्यासाठी  आयुक्त राजेश पाटील यांनी  वैद्यकीय, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप केले आहे.  अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे…

Pimpri News : ‘सीसीसी’ सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या 22 खाटा उपलब्ध करणार

एमपीसी न्यूज - कोविड केअर सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयामध्ये ऑक्सिजन खाट उपलब्ध होईपर्यंत वेळ लागतो. त्यासाठी बालनगरी (10), बालेवाडीत (6) आणि घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये (6) अशा 22…