Browsing Tag

आयुक्त शेखर गायकवाड

Pune : महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार नोंदणी कार्यपद्धती रद्द!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार कार्यपद्धती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रद्द केली आहे. तसा आदेश आज आयुक्तांनी जाहीर करून मातब्बर ठेकेदारांना दणका दिला आहे.पुणे महापालिकेच्या पायाभूत सुविधा, विकास…

Pune : महापालिका आयुक्तांचा पुणेकरांशी खुला संवाद

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी कार्यालयीन वेळातील नागरिकांचे भेटीच्या दुपारी ३ ते ५ या वेळात मनपाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील तळमजला येथे नागरिकांशी संवाद साधला.उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी शेखर…

Pune : महापालिका प्रशासन सत्ताधारी, आयुक्त महापौर तर, महापौर झाले आयुक्त

एमपीसी न्यूज - एरवी महापालिका प्रशासन वर्षभर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचेही टीकेचे धनी ठरते. शुक्रवारी दुपारी चित्र मात्र उलटेच घडले. त्याला निमित्त ठरले पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उलटा - पुलटा अभिरुप…

Pune : स्थायी समिती अध्यक्ष फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचा बजेटकडे लक्ष लागले आहे. साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रासने बजेट सादर करणार आहे, अशी चर्चा महापालिकेत…

Pune : शेखर गायकवाड यांच्याशी चंद्रकांत पाटील यांची चर्चा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बुधवारी कोथरूड विधानसभा मतदार संघातील विविध विषयांवर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित…

Pune : 12 टक्के मिळकतकरवाढ फेटाळली, स्थायी समितीचा पुणेकरांना दिलासा

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतेच 2020 - 21 चे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये पुणेकरांवर 12 टक्के मिळकतकरवाढ लादण्यात आली होती. ही करवाढ गुरुवारी स्थायी समितीने फेटाळून लावली. त्यामुळे एक प्रकारे…

Pune : 72 तासांत बजेट मांडले – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 72 तासांत बजेट मांडल्याचे शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सामान्य पुणेकरांचा बजेटमध्ये विचार करण्यात आला आहे. विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेत…

Pune : शहरात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तरीही नागरिकांनी दक्षता घ्यावी – आयुक्त

एमपीसी न्यूज - शहरात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तरी देखील हा आजार होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने…