Browsing Tag

आरोपीला अटक

Chakan : पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघांवर चाकूने वार, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघांवर घरातील चाकूने ( Chakan) वार करत जखमी केले आहे. याप्रकरणी  पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना चाकण येथील आंबेठाण रोडवर मंगळवारी (दि.9) घडली आहे.अरविंद…

Talegaon Dabhade :  तळेगाव दाभाडे परिसरातून चोरीला गेलेल्या 19 दुचाकीसह आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव परिसरातून ( Talegaon Dabhade) चोरीला गेलेल्या एकूण 19 दुचाकीसह आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा मुळचा तळेगाव दाभाडे येथीलच असून तो मित्रांच्या ओळखीने दुसऱ्या जिल्ह्यात या दुचाकी विकत होता.…

Chakan : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत गर्भवती ( Chakan ) केल्याप्रकरणी एका तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मे 2013 रोजी चाकण परिसरात घडली.  या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या…

Hinjwadi : कंपनीतील हेल्पर महिलेवर सुपरवायझरकडून बलात्कार, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी (Hinjwadi) येथे एका कंपनीत काम करणाऱ्या सुपरवायझरने त्याच कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार 26 मे…

Nigdi : मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – तरुणी ही मनोरुग्ण आहे हे माहीती असताना देखील तिच्या ( Nigdi ) विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर एकाने वेळोवेळी बलात्कार केला आहे. यावरून निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार मे 2022 ते मार्च 2023 या कालावधीत निगडी व…

Pune : जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज- 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रपोज करून ( Pune ) प्रतिसाद दिला नाही तर जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन तिच्या सोबत अतिप्रसंग करण्यात आला.हा प्रकार मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगर येथे घडला. या प्रकरणी…

Maval : पोलिसांशी अरेरावी करत सरकारी कामात अडथळा

एमपीसी न्यूज - दुचाकीला धडक दिलेल्या रिक्षा चालकावर कारवाई करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून त्यांना अरेरावी आणि धक्काबुक्की केली. (Maval) याप्रकरणी रिक्षाला चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. ३) रात्री सव्वा दहा वाजता…

Dighi : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाच्या आमिषाने तरुणाने महिलेला (Dighi) घरी बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी 2022 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बोपखेल येथे घडली.याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Thergaon : थेरगावमधून 25 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज : वाकड पोलिसांनी कैलासनगर, थेरगाव (Thergaon) येथून 25 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.राहुल सावन मलके (वय 33, रा. तेलंगाना. मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली…

Chakan : सोशल मिडियावरून अश्लील मेसेज पाठवत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सोशल मिडियावर अश्लील व्हिडीओ (Chakan) आणि मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार 22 ते 26 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.अतिश नरहरी कटारे (रा. शिंगवे, ता. निफाड, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव…