Browsing Tag

आळंदी क्राईम

Alandi News : बालविवाहप्रकरणी वधु-वर व साक्षिदारांवार गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वय लहान आहे माहिती असताना देखील वयाचा खोटा दाखला तयार करून लग्न करणाऱ्या वधु-वर व साक्षिदारांवार आळंदी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा (Alandi News) दाखल करण्यात आला आहे. हे लग्न 13 जानेवारी रोजी आळंदी…

Alandi : भरदिवसा रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लहान भावासोबत दुचाकीवरून जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच घरी सांगितले तर पाहून घेण्याची धमकी दिली. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 22)…

Alandi : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट तीनकडून अटक 

एमपीसी न्यूज - पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.गणेश रामभाऊ मुंगसे (वय 31, रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड), असे अटक…

Alandi : 10 लाखांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने 80 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने 80 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कर्ज मंजूर करून न देता इसमाची फसवणूक केली. हा प्रकार आळंदी येथे 27 जानेवारी ते 5 मे 2019 या कालावधीत घडला.बाबाजी भरत आवारी (वय…

Alandi : पाटाचे पाणी अडवल्यावरून दोन गटात हाणामारी

एमपीसी न्यूज - पाटाचे पाणी अडवल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी खेड तालुक्यातील गोलेगाव येथे भैरोबा मंदिराजवळ घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा नोंदवला. दोन्ही गुन्ह्यात एकूण 17 जणांवर…

Alandi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला दुचाकी पार्क केली. दुचाकीस्वार कामानिमित्त जवळच असलेल्या कार्यालयात गेला. काम आटोपून अर्ध्यातासात परत आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी चोरट्यांनी पळवली. ही घटना रविवारी (दि. 18) आळंदी येथे घडली.अमोल वसंत…

Alandi : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संशयावरून पतीने लोखंडी पाईप डोक्यात मारून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळंदी येथे ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ घडली.रेणूका मच्छिंद्रनाथ जोगी (वय 26, रा. ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ, आळंदी) असे जखमी…

Alandi : विदेश यात्रा करण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची टुरिस्ट कंपनीकडून दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विदेशी यात्रेसाठी विमान तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग करण्याच्या बहाण्याने एका टुरिस्ट कंपनीने दाम्पत्याकडून दोन लाख 14 हजार रुपये घेतले. त्यांचे तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत टुरिस्ट कंपनी…

Alandi : पोल्ट्री फार्मवरील कामगाराला दोघांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - पोल्ट्री फार्मवर काम करणारा कामगार औषधे आणण्यासाठी दुचाकीवरुन जात असताना त्याला रस्त्यात अडवून दोघांनी मारहाण केली. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी (दि. 27) साडेबाराच्या सुमारास कोयाळी पुढे शेल पिंपळगाव…

Alandi : कार बाजूला घेण्यास सांगितल्यावरून पेट्रोलचा टँकर पेटवून देण्याची धमकी

एमपीसी न्यूज - वाहतुकीस अडथळा करण्याच्या उद्देशाने एकाने रस्त्याच्या मधोमध कार उभी केली. पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणा-या टँकरवरील चालकाने रस्त्यावरील कार बाजूला घेण्यास सांगितली. यावरून चिढलेल्या दोघांनी चालकाला मारहाण करत टँकर पेटवून…