Browsing Tag

आळंदी पोलीस

Khed : रासे येथे रस्त्याच्या बाजूच्या चारीत पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी खेड (Khed)  तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडली. याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी…

Chakan : ६ घरफोड्या ; २ वर्षे सश्रम कारावास

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलीस ठाण्यात ५ व चाकण (Chakan) पोलीस ठाण्यात एक असे सहा घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत चोरट्याला राजगुरूनगर (खेड )  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.BJP :…

Alandi : बालविवाह प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बालविवाह प्रकरणी तरुणावर व एका महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Alandi ) आला आहे हा प्रकार तीन मे रोजी आळंदी येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात घडला. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार…

Alandi : मरकळ चौकात आळंदी पोलिसांची मॉक ड्रील

एमपीसी न्यूज : आळंदी येथे महापुरुषांच्या जयंती (Alandi) तसेच होत असलेले (सण)अक्षय तृत्तीया , रमजान ईद  यांच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आज गुरूवारी आळंदी मधील मरकळ चौकात मॉक ड्रिल करण्यात आले.Pimpri : शहर परिसराला…

Alandi : आळंदी पोलिसांची स्मशानभूमी मध्ये दारू पिणाऱ्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज : आळंदी येथील स्मशानभूमी मध्ये नागरिकांच्या बैठक व्यवस्थेवरील स्लॅबवर अनेक मोकळ्या दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून येत आहे. (Alandi) यामुळे तेथील देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. ही स्मशान भूमी आहे की दारू…

Alandi News : आळंदीत सायकल चोरी, दहा दिवसात दोन घटना

एमपीसी न्यूज : आळंदी मधील माऊली पार्क व माऊली दर्शन येथील या एकाच परिसरातील दोन रहिवाश्यांच्या सायकली चोरी गेल्या आहेत. (Alandi News) कॉम्प्युटर क्लास जवळील एका इमारतीच्या पार्किंग मधून एक सायकल 20 जानेवारी रोजी दुपारी चोरीला गेली. तर दुसरी…

Alandi News : पिकात जनावरे सोडल्याचा जाब विचारला म्हणून शेतकऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – कांद्याच्या पिकामध्ये जनावरे चरण्यास का सोडली म्हणून विचारपूस केली म्हणून भावकीतल्याच चार जणांनी शेतऱ्याला बेदम मारहाण केली आहे. (Alandi News) हा प्रकार सोमवारी (दि.2) दुपारी  खेड जवळील सोळू गावात झाला.याप्रकरणी मेघनाथ…

Alandi News : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आळंदीमध्ये पोलिसांचा सन्मान

एमपीसी न्यूज - दिनांक 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. (Alandi News) त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.त्या…

Pimpri News : ऑनलाईन मागवलेली ऑर्डर रद्द करणे पडले महागात

एमपीसी न्यूज- ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवलेली ऑर्डर रद्द करणे चांगलेच महागात पडले आहे,कारण   पैसे परत मिळविण्यासाठी अनोळखी व्यक्तीने (Pimpri News) अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कार्ड स्कॅन करण्यास सांगत बँकेची गोपनीय माहिती…

Charholi News : ऐकावं ते नवल! ‘अंत्यसंस्कार’ झालेला आरोपी ‘दशक्रिया…

एमपीसी न्यूज – स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी एका नराधमाने दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे करत तसेच स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये (Charholi News) फिरवून निर्घृण खून केला आहे.  हा प्रकार चऱ्होली खुर्द येथे 16 डिसेंबरला…