Browsing Tag

आषाढी वारी

Maharashtra News : वारीसाठी टोल माफ; आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी (Maharashtra News) अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.…

Alandi : आषाढी वारीच्या अनुषंगाने विनयकुमार चौबे यांची आळंदीस भेट

एमपीसी न्यूज -  श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा 11 जून रोजी आहे. या आषाढी वारीच्या अनुषंगाने आज पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदीला भेट दिली.त्यांचा यावेळी माऊलीं मंदिरात विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते…

Alandi : आषाढी वारी पार्श्वभूमीवर जलपर्णी काढणी कामास सुरवात

एमपीसी न्यूज :  संत ज्ञानेश्वर माऊली आषाढी पालखी सोहळा 2023 जवळ आला असून राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्वतयारी सुरू केली आहे.याचाच एक भाग म्हणून दि.26 रोजी आज…

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यात पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर जिल्हा…

एमपीसी न्यूज - आषाढी वारी (Ashadhi Wari 2023) पालखी सोहळ्यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रशासनाने स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आरोग्याच्यादृष्टीने जय्यत तयारी केली आहे. 106 टँकरने पालखीमध्ये…

Ashadhi Wari : आषाढीवारी काळात विविध सुविधांसाठी कंट्रोल रूम उभारणार – गोविंद शिंदे

एमपीसी न्यूज -  आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी (Ashadhi Wari) पालखी सोहळ्याच्या नियोजनाकरिता उपविभागीय आधिकारी  गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय आधिकारी, देवस्थान यांची बैठक आळंदी नगरपरिषदेत आयोजित…

Pimpri : महापालिका आषाढीवारीतील दिंडी प्रमुखांचा मृदुंगाची भेट देऊन सत्कार करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आषाढीवारीत सहभागी होणा-या दिंडी प्रमुखांना यंदा मृदुंग भेट दिला जाणार आहे.  नगरसेवकांच्या मानधनातून मृदुंगाची खरेदी केली आहे. आळंदी, पंढरपूर आणि पाथर्डीतून 743 मृदुंगांची खरेदी केली आहे.…

Dehugaon : देहुमध्ये पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

एमपीसी न्यूज - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे त्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या प्रशासकीय कामे व अंतर्गत कामाची लगबग सुरू झाली आहे श्री संत तुकाराम महाराज संस्था शासकीय दिंडी चालक व वारकऱ्यांचा…

Lonand : ओझं ठेवायला त्याने वारीत आणला स्वत:चा मिनी ट्रक !

(अमोल अशोक आगवेकर)एमपीसी न्यूज - वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या आषाढी वारीला जाण्याचे वेध वारकऱ्यांना दोन-चार महिने आधीपासूनच लागतात. मग लगबग सुरू होते आवरा-आवरीची. शेती-व्यवसायाची कामे, नोकरीतील रजा, वारीच्या दिवसातील…