Browsing Tag

‘ई-हेल्थ’ कार्ड

YCMH News : ‘ई-हेल्थ’ कार्ड सेवा बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचारासाठी येणा-या रुग्णांची डिजीटल स्वरुपात माहिती जतन केली जाणारी 'ई-हेल्थ' कार्ड सेवा बंद झाली आहे. बील रखडल्याने कंपनीने ही सेवा बंद केली आहे.…