Browsing Tag

एकाचा मृत्यू

Sangavi : भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

एमपीसी न्यूज -  भरधाव दुचाकीची बीआरटी डिव्हायडरला धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 10 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वापाच वाजता कोकणे चौकाकडून पीके चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला.…

Jejuri : पंढरपूरहून आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पिकपची धडक; एकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज - श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा(Jejuri)  आणि कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर येथून आळंदीकडे येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना भरधाव पिकपने धडक दिली. यामध्ये एका वारक-याचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही…

Pune : नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकची धडक, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कात्रज देहू बाह्यमार्गावर कात्रज चौकाकडून (  Pune ) येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने नवले पुलाजवळ चौकामध्ये सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना सकाळी 10  वाजताच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात…

Chakan : तळेगाव-चाकण रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण (Chakan) रस्त्यावर भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकजण जखमी झाला तर एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास युनिक केअर हॉस्पिटल जवळ घडली.Pune :…

Hinjawadi : भर रस्त्यात कंटेनर उभा करून चालक गेला झोपी, मागून आलेल्या  गाडीची धडक, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज-  झोप येत असल्याने भर रस्त्यात भला मोठा कंटेनर उभा करून चालक झोपी ( Hinjawadi)  गेला.  मात्र मागून येणाऱ्या भरधाव गाडीने कंटेनरला धडक दिली. यात गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. Pimpri : संघटन वाढीसाठी एकजुटीने  काम करू – अमित…

Pune : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू, नऊजण गंभीर…

एमपीसी न्यूज - चिखली येथून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या (Pune ) भाविकांच्या कारचा भिगवण जवळ अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेसहा वाजताच्या…

Sinhgad Road : कामाचे पैसे मागितल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : आता दुरुस्तीचे काम केल्यानंतर त्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला चार ते पाच जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने मेकॅनिकचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. रईस अमीन शेख (वय 30,…

Wakad : बेकरीतील कामगारांचा वाद; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बेकरीत काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये वाद झाला. (Wakad) त्यातून एकाने दुसऱ्या कामगाराला टोस्ट कापण्याच्या लोखंडी पट्टीने मारले. त्यात त्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 3) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास न्यू…

Pune News : खराडी येथे बांधकामसाईटवर सुरुंगाचा स्फोट; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यातील खराडी भागात बांधकाम साईटवर झालेल्या सुरुंगाच्या स्फोटात एका मजूराचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. (Pune News) हा स्फोट सोमवारी (दि.6) प्लॅनेज कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्या बांधकाम साईटवर झाला.…

Hinjawadi News : बेंगलोर मुंबई महामार्गावर पिकपची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कात्रज येथील डिलिव्हरी देऊन परत घरी येत असताना बेंगलोर मुंबई महामार्गावर पाषाण तळ्याच्या जवळ सुतारवाडी येथे एका पिकअपने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा…