Posted inठळक बातम्या

Pune-Mumbai E-Way : अपघातानंतर साडेसात तास बंद असलेला पुणे-मुंबई एक्सप्रेस वे अखेर वाहतुकीस खुला

पुणे न्यूज – खंडाळा घाटात अमृतांजन पुलाखाली रसायनाची वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे सुमारे साडेसात तास बंद असलेली पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबई मार्गिका अखेर खुली झाली आहे.  पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मुंबईला जाणार मार्ग बंद झाला. तब्बल साडे सात तासानंतर मार्गिका मोकळी झाल्याने, महामार्गावरील […]