Browsing Tag

एटीएम

Bhosri : एटीएम फोडण्याचा प्रयत्न प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भोसरी येथे साधना बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ही घटना बुधवारी दिनांक 12 दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.Alandi : आळंदीमध्ये मासिक वद्य एकादशी भजन महोत्सव…

Pune News : एटीएममध्ये छेडछाड करून 96 हजार लंपास

एमपीसी न्यूज : रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम मध्ये सायबर चोरट्यांनी छेडछाड करत तब्बल 96 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यासाठी चोरट्यांनी वेगवेगळ्या राज्यातील व्यक्तींच्या नावाच्या एटीएमचा वापर केला. याप्रकरणी आश्रय अभय…

Chakan : एटीएम चोरीच्या प्रयत्नात अडीच लाखांचे नुकसान; अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चाकण जवळ म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये एटीएम मशीन, कॅमेरे असे एकूण अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी…

Pimpri : गॅस कटरने चिखलीतील एटीएम फोडणारे तिघे गजाआड

एमपीसी न्यूज - एटीएम फोडून साडेअकरा लाख रुपये लुटणाऱ्या तिघांना पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) अटक केली आहे. 10 नोव्हेंबर 2019 रोजी चिखली येथील एटीएम फोडले होते.याप्रकरणी वकील ऊर्फ शकील मोहम्मद हारून, जाकर ऊर्फ जाकीर इद्रीस खान (वय…

Pimpri : शहरात दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - एटीएम फोडून रोकड लांबवणाऱ्या टोळक्याने शहरात उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी (दि.22) शहरात पिंपरी आणि देहूरोड या दोन ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. खराळवाडी येथे कॅनरा बँकेचे तर देहूगाव येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडले…

Chikhali : चिखलीत भर दिवसा एटीएम फोडीचा प्रकार उघड

एमपीसी न्यूज - चिखली येथे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून अकरा लाखांची रोकड पळविल्याची घटना आज, सोमवारी (दि. 11) दुपारी उघडकीस आली. ही घटना शनिवारी घडली असून मागील दोन दिवसात बँक अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ताही नसल्याची चर्चा परिसरात सुरू…

Pimpri : सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेले एटीएम सेंटर असुरक्षित

एमपीसी न्यूज - मागील आठवड्यात चाकणमध्ये एटीएम चोरून नेल्याचा प्रकार घडला. देहूगावमध्ये एक एटीएम फोडून चोरट्यांनी रोकड पळवली. तर चाकण येथे आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या सर्व घटना पाहता सीसीटीव्ही आणि आधुनिक…

Hinjawadi : नेरे दत्तवाडीत एटीएम चोरण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरातील नेरे दत्तवाडी येथे एटीएम सेंटरमधील कॅमेरा आणि एटीएमची तोडफोड करून मशीन चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी नऊच्या सुमारास नेरे दत्तवाडी येथील आयएमएस कॉलेज समोर उघडकीस आली.बँकेचे…

Sahakarnagar : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरने कापून 10 लाख लंपास

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरच्या सहाय्याने कापून 10 लाख रुपयांची रोकड लंपास केली. सीसीटीव्हीत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने बँकेला हा प्रकार लक्षात आला. आज सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच…

Hadapsar :एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक

एमपीसी न्यूज - एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना अटक करून हडपसर पोलीसांनी दरोड्याचा डाव उधळून टाकला. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्याकडून 20 गुन्हे उघडकीस आणून तब्बल 19 लाख 50 हजारांचा ऐवज पोलिसांनी आतापर्यंत…