Browsing Tag

एमआयडीसी भोसरी

Bhosari : एमआयडीसी भोसरी येथे गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी एमआयडीसी भोसरी (Bhosari) पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून सुमारे चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास बालाजी नगर एमआयडीसी भोसरी…

Dighi : पिंपरी-चिंचवड शहरातून पावणे तीन लाखांच्या दुचाकी पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पहिल्या प्रकरणात…

Bhosari : एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या सुटेना; उद्योजक हैराण

एमपीसी न्यूज - वारंवार तक्रारी करून, बैठका, निवेदने, आंदोलने होऊनही एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे लघुउद्योजक हैराण झाल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने देखभाल दुरुस्ती, मोडकळीस आलेले फिडर फिलर…

Bhosari: ‘दिवाळी सुट्टीत ‘एमआयडीसी’त पोलीस गस्त वाढवावी’

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आठ दिवस सुट्ट्या आहेत. या काळात कारखाने बंद असणार असून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मालाच्या चोऱ्या होतात. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अनधिकृत भंगार खरेदी –विक्री…

Pimpri : नसबंदीसाठी आणलेल्या श्‍वानच्या मृत्यूप्रकरणी पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - नसबंदीसाठी आणलेल्या श्‍वानाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराचा पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना टेल्को रोड जवळील केंद्रात घडली.ऍन्सन ऍन्यनी पालकर (वय 33, रा. नांदे रोड,…

Bhosari : कार आणि टेम्पोचा भीषण अपघात

एमपीसी न्यूज - उबर कार आणि मालवाहतूक करणारा टेम्पो यांची जोरदार धडक बसली. हा अपघात आज (दि. 30) पहाटे भोसरी एमआयडीसी चौकात पहाटे पाचच्या सुमारास झाला. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही.मिळालेल्या माहितीनुसार, एम एच12/ पी क्यू 1857 ही उबर…

Bhosari : थंड चहा दिल्यावरून पतीची पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - थंड चहा दिल्याच्या कारणावरून पटीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास खंडेवस्ती झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडली.याप्रकरणी पत्नी कविता महेंद्र भालेराव (वय 30, रा. खंडेवस्ती…

Bhosari : सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील मॅसेज पाठवून त्यांचा विनयभंग करण्यात आला. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात…

Bhosari : पिस्तूल विक्री करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल विक्री करणा-या दोन तरुणांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 92 हजार 400 रुपये किमतीच्या तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि 12 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.मोहन सुभाष कोळी (वय 21, रा.…

Bhosari : भरधाव वेगात आलेल्या कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे आलेल्या कंटेनरने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 29) पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे रात्री एकच्या सुमारास झाला.संजय…