Browsing Tag

एमपीसी मराठी ताज्या बातम्या

Eknath Shinde : वेदांता–फॉक्सकॉनवरून वातावरण तापलं; मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन

एमपीसी न्यूज – वेदांता–फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलविल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री…

Panshet Dam News : पानशेत धरणातून 1527 क्युसेक विसर्ग चालू 

एमपीसी न्यूज : पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करून सकाळी 11 वाजता सांडव्याद्वरे 977 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 550 क्युसेक असा एकूण 1527 क्युसेक करण्यात येत आहे, असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता…

Secunderabad Fire : बाईक शोरुममध्ये अग्नितांडव; 8 जणांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – तेलंगणातील सिकंदराबाद येथे सोमवारी रात्री उशिरा इलेक्ट्रिक बाईक शोरुमला भीषण आग लागली. ही आग शोरुमच्यावर असलेल्या हॉटेलमध्ये पसरल्याने किमान आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य 13 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी…

Talegaon Dabhade  : गणेश विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करू नका

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपुरक पध्दतीने साजरा करण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन तलाव, विहीर नदी व इतर नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये न करता…

Crime News : केबल कंपनीत मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर या ठिकाणी असलेल्या एका कंपनीत मशीनमध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला.एब्रेडर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हा तरुण केबल गुंडाळण्याचे काम करत होता.स्वस्तिक दयाराम शेलार असं…

Bhosari News : गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये “मिशन शून्य कचरा”;’ क’ क्षेत्रीय…

एमपीसी न्यूज - उघड्यावर इतस्तत: पडणारा कचरा,या कचऱ्याभोवती पसरलेली दुर्गंधी, भटकी जनावरे असे चित्र. मात्र हे चित्र बदलण्याचा विडा  महापालिका प्रशासनाने स्वछाग्रह मोहिमेच्या माध्यमातून उचलला.सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी क क्षेत्रिय…

Crime News : पुणे पोलिसांच्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये 547 आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आयुक्तालय परिक्षेत्रात कोम्बीग ऑपरेशन राबवले असून यात पोलिसांनी 3 हजार 381 गुन्हेगारांची तपासणी करत दोषी 547 गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.12) रात्री दहा ते…

Crime News : मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीकडून पोलिसाला मारहाण

एमपीसी न्यूज - मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या पत्नीसह मिळून पोलिसांसोबत हुज्जत घालून मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.10) रात्री निगडी पोलीस ठाण्याजवळ घडली.विकास भिसे (वय 25), त्याची पत्नी (वय 19, दोघे रा.आकुर्डी) अशी…

Balewadi News : बालेवाडी येथे शुक्रवारी विमानांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे - बालेवाडी येथे शुक्रवारी (दि 12) सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विमानांच्या विभिन्न प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात…

Pimpri News : विद्यार्थ्यांनो, गुणांच्या मागे धावू नका, उद्योग, व्यवसायाचे शिक्षण घेऊन पुढे जा…

एमपीसी न्यूज - ''समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो यासाठी आपले ज्ञान समाजासाठी वापरले पाहिजे.समाजाकरिता कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता डोळे विस्पारून जगाकडे पाहावे.व्यवसायात, व्यापारात भाग घ्यावा. भारत ही…