Browsing Tag

एमपीसी मराठी बातम्या

Pune Heavy Rain : अतिवृष्टीने पुणेकर हैराण; पोलीस गायब तर रस्त्याला नदीचे स्वरूप

एमपीसी न्यूज : पुण्यात काल (14 ऑक्टोबर) झालेल्या परतीच्या (Pune Heavy Rain) पावसाने पुणेकरांना हैराण करून सोडले. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याने पुण्याच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली…

Pune Rain Update : पुण्यात कालपेक्षा आज जास्त पावसाची शक्यता; नागरिकांचा ट्विटरवर पाऊस

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने (Pune Rain Update) संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. कालपेक्षा आज पुण्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच पुणेकरांनी ट्विटरवर ट्विट करून ट्विटचा पाऊस पाडला आहे. सतर्क नागरिक जागरुकतेचा इशारा…

Crime News : गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) दुपारी बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी येथे करण्यात आली.सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी…

Kalapini News : कलापिनी महिला मंचच्या महिलांनी अनुभवला अविस्मरणीय सहल 

एमपीसी न्यूज - कलापिनी संस्था छोट्या मुलांना,युवा वर्गाला,जेष्ठांना वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना वाव देत असते त्याप्रमाणेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला मंचची स्थापना केली आहे.नुकतीच कलापिनी महिला मंचची…

Manikrao Gavit : माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (वय 88) यांचे शनिवारी निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहीले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय…

Crime News : अपहरण करून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस चोरी लूटमार करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. वल्लभनगर येथे एक तरुणाचे अपहरण करून त्याचा मोबाईल घेत जबरदस्ती गूगल पे वरून पैसे काढून घेतले आहेत.हा प्रकार गुरुवारी (दि.15) रात्री 11 ते 12 च्या दरम्यान घडला.या…

 Crime News : न-हे येथे मध्यराञी इमारतीच्या पार्किंगमधे सहा वाहनांना आग

एमपीसी न्यूज -  न-हे येथील हरिहरेश्वर पार्क, बी विंग, माताजी नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाकडे येताच नवले अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. घटनासथळी पोहोचताच इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याचे…

Vedanta Row –  गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे; फडणवीस गरजले

एमपीसी न्यूज – वेदांता आणि फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलविण्यावरुन राजकारण तापले आहे.यावरुन विरोधकांना शिंदे – फडणवीस सरकारला चांगलेच हैराण केले आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या घडमोडींमध्ये राज्याचे…

PCMC News : इंडियन स्वच्छता लीगसाठी पावणेपाच लाखांचे टी-शर्ट आणि टोप्या

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगसाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने पावणेपाच लाखांचे टी शर्ट आणि टोप्या खरेदी केल्या आहेत.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन…

Wakad News : सर्विस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज – पुणे - बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने तेथून जाणारे वाहन चालक त्रस्त असल्याचे शुक्रवारी पाहण्यात येत आहे.पुणे बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस…