Browsing Tag

कष्टकरी संघर्ष महासंघ

Pimpri : देशभ्रमण करणारे संजय कदम यांचा कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सत्कार

एमपीसी न्यूज -  भटक्या विमुक्त नागरिकांसाठी ( Pimpri ) अविरत कार्य करणारे संजय कदम हे जाती -  जनजाती जोडो अभियानद्वारे 20 राज्यात फिरून 88 हजार किलोमीटर दौरा करून  2 कोटी लोकांशी संपर्कसाधून साडेपाच वर्षांपासून ही यात्रा देशभरात करत आहेत.…

Pimpri : अण्णाभाऊ यांनी कष्टकऱ्यांच्या मनात क्रांती रुजवली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - अण्णाभाऊ साठे यांची परिस्थिती गरिबीची व हालाखीची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. केवळ दीड दिवस शाळेत जाऊन झोपडपट्टीमध्ये राहून प्रसंगी गिरणीमध्ये झाडू वाल्याची नोकरी करून संपूर्ण कामगारांना कामगारांचे दुःखमय…

Pimpri : अण्णाभाऊ साठे, नेल्सन मंडेला यांना कष्टकऱ्यांतर्फे विनम्र अभिवादन

एमपीसी न्यूज - आयुष्यभर कष्टकरी कामगारांच्या व्यथा आणि कथासंग्रह, पोवाडाच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच वर्णद्वेष, विषमता नष्ट होऊन समतेसाठी प्रयत्न करणारे नेल्सन…

Pimpri : अहिल्याबाईंनी औद्योगिक धोरणातून रोजगार निर्मिती केली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - आपल्या राज्यातील प्रजेला रोजगार निर्माण व्हावा म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी औद्योगिक धोरण स्वीकारले. त्या पद्धतीने नियोजन आखले संपूर्ण भारत भरात विहिरी, तलाव , रस्ते आणि विकास कामाच्या माध्यमातून प्रजेतील गरिबांना…

Pimpri : कष्टकरी महिलांवरील अन्याय थांबवा; कष्टकरी संघर्ष महासंघाची महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी महिला कामगारांचे जिवन असुरक्षित असून घरेलु कामगार, बांधाकाम कामागर, कंत्राटी सफाई महिला कामगार यांना पर्यवेक्षक, मालक , प्रशासकीय यंत्रणेतून छळ, मारहाण, देय वेतन नाकारणे असे अन्याय थांबवावेत अशी…

Pimpri : घरेलू कामगारांना मिळाले दहा हजार रुपये

एमपीसी न्यूज - वर्षानुवर्ष घरकाम करणाऱ्या वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या (Pimpri) महाराष्ट्र घरेलू कामगार  मंडळात नोंदणी असलेल्या पात्र घरेलू  महिला कामगारांना 10 हजार रुपये सन्मानधन मिळायाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य घरेलू…

Pimpri : आनंदाचा शिधा योजना फसली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सरकारने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 100 रुपयांमध्ये "आनंदाचा शिधा " देण्याची केलेली घोषणा फसली आहे.  शिंदे - फडणवीस सरकारने सवंग प्रसिध्दी मिळवली मात्र  गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना  शिधा  …

Pimpri News : बोगस सर्वेक्षण रद्द करा, हॉकर झोनची अंमलबजावणी करा

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पथविक्रेता (Pimpri News ) कायद्याची अंमलबजावणी करावी, पैसे देऊन बोगस फोटो काढून फेरीवाला सर्वेक्षण रद्द केल्याचा आरोप करत हे सर्वेक्षण रद्द करावे यासह इतर मागण्यासाठी नॅशनल  हॉकर फेडरेशन, कष्टकरी…

Pimpri News : गरीब श्रीमंतातील दरी चिंताजनक – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज -  भारतातील केवळ 1 टक्के अब्जाधीशांच्या  ताब्यात देशातील 40 % संपत्ती आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत 121 %  प्रमाणे दररोज 3608 कोटी रुपयांची भर पडत आहे. तळाच्या 50 % गरीब लोकसंख्येच्या ताब्यात फक्त 3 % संपत्ती आहे.…

Pimpri News : कष्टकरी संघर्ष महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

एमपीसी न्यूज -  संस्कार प्रतिष्ठान तर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  सुमारे 37 हजार सभासद असलेल्या  कष्टकरी संघर्ष महासंघाला यावर्षीचा कामगार (Pimpri News) रत्न संघटना पुरस्कार देण्यात आला. संघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी…