Browsing Tag

कात्रज

Pune : सहकारनगर, गुलटेकडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पर्वती जलकुंभ येथे ( Pune) विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरूवारी (8 फेब्रुवारी) पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा…

Pune : कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात येणार झेब्रा

एमपीसी न्यूज - कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वेगवेगळे व दुर्मिळ प्राणी (Pune)पाहायला मिळावेत, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार आता झेब्र्याचा समावेश होणार असून युरोप, इस्राईल, आफ्रिकेत शोध सुरू आहे. त्यासाठी…

Katraj News: बालकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु

एमपीसी न्यूज : कात्रज येथील ओंकार सोसायटीमध्ये उच्चदाबाच्या उपरी वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी या 14 वर्षीय बालकाचा उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत…

Pune : भरधाव टेम्पोची धडक बसून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता कात्रज येथील राजीव गांधी उद्यानाजवळ घडली. या अपघातामुळे कात्रज चौकात वाहतूक कोंडी…

Pune : कात्रज चाैक-सहापदरी रस्त्यासाठी १३५ काेटी – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज - कात्रज चाैकातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल व नवले पुलापर्यंतच्या रस्त्यासाठी १३५ कोटी रुपये देणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. वडगाव (नवले पूल) ते कात्रज राष्ट्रीय…

Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना कात्रज, सुखसागरनगर…

Pune : एसटीने घेतला पेट; अग्निशमन जवानाच्या तत्परतेमुळे वाचले १९ प्रवाशांचे प्राण

एमपीसी न्यूज - सुट्टीसाठी गावी निघालेल्या पुणे अग्निशामक दलातील कर्तव्यतत्पर जवानामुळे पेट घेतलेल्या एसटीमधील १९ प्रवाशांचे प्राण वाचले. पुणे ते महाबळेश्वर या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या केबिनमधे आज सकाळी जुन्या कात्रज बोगद्याजवळ आग…